Friday, 5 July 2013

तिसरा अंक प्रकाशित झाला

विद्यावार्ता  आंतरविद्याशाखीय बहुभाषिक संशोधन पत्रिकाचा तिसरा अंक प्रकाशित झाला.   या यावेळी गुजरात,तामिळनाडू , केरळ, राजस्थान, बंगाल या राज्यातील विचारवंताचे   लेखन समाविस्ट केले असल्याने अंक अतिशय अभ्यासनीय आणि संदर्भ मुल्य असणारा झाला आहे. या राज्यांतील प्राध्यापकानी प्रतिसाद दिल्या मुळे अंकाची व्यापकता वाढत आहे असे स्पस्ट दिसते. तिसरया  अंकात  मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील 57 शोधनिबध सामाविस्ट केल्याने पुस्तक 222 पृष्ठाचे झाले आहे. सबधित प्राध्यापकाना  विद्यावार्ता  अंक रजिसस्टर पोस्टाने पाठविला आहे. या वेळी संपादकीय मंडळावर आनखि काही  विषयाचे अभ्यासक घेतले आहेत. आम्ही आता चौथ्या  अंकाचे काम सुरु केले आहे.
आम्ही संशोधन विषयक  नियतकालिक सुरु केल्यापासून माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते अधिक लोकापर्यंत पोहचविण्यासाठी http://www.vidyawarta.blogspot.com   हा नवीन ब्लॉग सुरु केला आहे. विद्यावार्ता हि संशोधन पत्रिका विज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि  भाषे  मधील मराठी हिंदी आणि इंग्रजी विभागामधील संशोधनासाठी अधिकाधिक वाव देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. आम्ही आता https://sites.google.com/site/vidyawartajournal  हि नवीन website सुरु केली आहे.  आपण सदरील Blog आणि website ला किमान एकवेळ नक्की भेट दया .आवडल्यास शेयर करा.  तत्संबधी गरजुवंत मित्राना याची Link कळवा. एक मोफत भेट अंक प्राप्त  करण्या साठी  https://sites.google.com/site/vidyawartajournal 
साईट ला भेट द्या.  मागिल अंकाच्या अनुक्रमाणिका येथे  उपलब्ध आहेत. तसेच आपल्या इतर काही शंका, प्रश्न असतील त्याची उत्तरे वरील ब्लॉग व वेबसाईटवर मिळतील. 
 विद्यावार्ता  संशोधन पत्रिकेच्या Sept.२०१३ मध्ये प्रकाशित होणारया अंकासाठी लेखन मागवीण्यात  येत आहे. आपले लेखन ISM DVB TT Dhurv या मराठी font मध्ये pagemaker  या प्रोग्राममध्ये आसवे अथवा  times new roman मध्ये चालेल.लेखन आपले स्वतः चे असावे . लेख जास्तीत जास्त ५ पानाचा असावा.  पाच पेक्षा जास्त पानाच्या लेखसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल . लेख मध्ये लेखकाचे नाव, पत्ता, E Mail ID,Mobile क्रमाने लिहावेत. लेख दोघात असेल आणि आपणास दोन पुस्तके हवी असतील तर  अधिकचे 250/-रु  जमा करावे लागतील. लेख पाठविल्यावर तो आम्हास मिळाला आहे काय याची खात्री करून घ्या आणि प्रकाशन फीस बँकेत जमा करण्या पूर्वी आम्हास  फोन करा  
 Manuscript may be submitted by 22th Sept. 2013

  आपला भाषासेवक,
डॉ. बापू  गणपतराव घोलप
Cell:  07588057695 / 09850203295

·        Fallow :
·        www.shreebhalchandra.com