Monday, 16 September 2013

मानपत्राची शब्दरचना आणि डिजाइन डॉ. बापू घोलपआमच्या  नवगण महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहाचे उदघाटन करतांना उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देण्यात आले. मानपत्राची शब्दरचना आणि डिजाइन डॉ. बापू घोलप यांनी केली.