Friday, 9 December 2016

शोधनिबंध कसा लिहावा?1) शोधनिबंध कसा लिहावा?
- आपल्या विषयाशी संबंधीत कोणत्याही मुद्यावर आधारित शोध निबंध अथवा लेख लिहीता येतो. त्यामध्ये सारांश, प्रस्तावना, नमुना शब्द, लेखन साहित्याचा आढावा, विश्‍लेषण, समारोप व संदर्भसुची इत्यादी संशोधन विषयक पायर्‍यांचा अवलंब केलेला असावा. विद्यावार्तामध्ये सर्व विषयांचे व सर्व विद्याशाखांचे लेख आणि शोधनिबंध प्रकाशित केले जातात.