फिस
कशी जमा करावी ?
- आपला रिसर्च पेपर स्विकारल्यानंतर
हर्षवर्धन प्रकाशनाच्या बँक खात्यावर कोणत्याही
राष्ट्रीयकृत बँकेतून 1000/- रुपये फिस जमा करता येते. फिस जमा करण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन,
मनीऑर्डर, चेक डिपॉझीट अथवा एखादे मोबाईल अॅप्लीकेशन वापरुन फिस पाठविता येते. फिस
जमा केल्यानंतर त्याचे डिटेल्स पाठविने किंवा संपादकांना फोनकरुन माहिती कळविणे अत्यंत
गरजेचे आहे.