Friday, 9 December 2016

फाँट व फॉर्मेटींग कशी हवी ? फाँट व फॉर्मेटींग कशी हवी ?
- हिंदी व मराठीसाठी Ism-Dvb-TT-Surekh,किंवा Kruti Dev055 किंवा Shreelipi 708 हा फाँट वापरा, साईज 14, इतर सर्व सेटींग नॉर्मल असावी. इंग्रजी भाषेसाठी Times New Roman साईज 12, इतर सेटींग नॉर्मल ठेवावी. लेखामध्ये ग्राफ, नकाशे, चित्र, टेबल्स असतील तर ते योग्य पद्धतीने, योग्य जागी सेटींग केलेले असावे. लेख 3000 शब्दापर्यंत (5-6 पेजेस) असावा. वरील फॉरमेल्टि शिवाय इतर बाबींचा अवलंब केल्यास संपादक डॉ.बापूजी घोलप यांना कळवावे.