Friday, 9 December 2016

शोधनिबंध कसा पाठवावा ?2) शोधनिबंध कसा पाठवावा ?
- कॉम्प्युटरद्वारे टाईपकरुन संबंधीत लेख केवळ ई-मेलने पाठवावा. पेजमेकर किंवा एम.एस.वर्डमध्ये टाईप केलेली मुळफाईल (जशिप ऋळश्रश) (Open File) vidyawarta@gmail.com वर पाठवावी. pdf अथवा scan केलेले पेजेस, फोटो पेजेस पाठवू नयेत शक्यतो. लेख स्वतःच्याच ई-मेल आयडीवरुन पाठवावा.