Friday, 9 December 2016

शोधनिबंधाविषयी-: CAS/API आणि शोधनिबंधाविषयी :-

          वेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP  कडे नेहमीच काही प्रश्‍नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते.आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी व CAS अथवा API साठीची परिपूर्ती करण्यासाठी आपले लेख अथवा शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यकच आहे.
          अनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्‍न विचारले जातात. त्याची पुर्तता पुढीलप्रमाणे करता येईल.
1) शोधनिबंध कसा लिहावा?
- आपल्या विषयाशी संबंधीत कोणत्याही मुद्यावर आधारित शोध निबंध अथवा लेख लिहीता येतो. त्यामध्ये सारांश, प्रस्तावना, नमुना शब्द, लेखन साहित्याचा आढावा, विश्‍लेषण, समारोप व संदर्भसुची इत्यादी संशोधन विषयक पायर्‍यांचा अवलंब केलेला असावा. विद्यावार्तामध्ये सर्व विषयांचे व सर्व विद्याशाखांचे लेख आणि शोधनिबंध प्रकाशित केले जातात.
2) शोधनिबंध कसा पाठवावा ?
- कॉम्प्युटरद्वारे टाईपकरुन संबंधीत लेख केवळ ई-मेलने पाठवावा. पेजमेकर किंवा एम.एस.वर्डमध्ये टाईप केलेली मुळफाईल (जशिप ऋळश्रश) (Open File) vidyawarta@gmail.com वर पाठवावी. pdf अथवा scan केलेले पेजेस, फोटो पेजेस पाठवू नयेत शक्यतो. लेख स्वतःच्याच ई-मेल आयडीवरुन पाठवावा.
3) फाँट व फॉर्मेटींग कशी हवी ?
- हिंदी व मराठीसाठी Ism-Dvb-TT-Surekh,किंवा Kruti Dev055 किंवा Shreelipi 708 हा फाँट वापरा, साईज 14, इतर सर्व सेटींग नॉर्मल असावी. इंग्रजी भाषेसाठी Times New Roman साईज 12, इतर सेटींग नॉर्मल ठेवावी. लेखामध्ये ग्राफ, नकाशे, चित्र, टेबल्स असतील तर ते योग्य पद्धतीने, योग्य जागी सेटींग केलेले असावे. लेख 3000 शब्दापर्यंत (5-6 पेजेस) असावा. वरील फॉरमेल्टि शिवाय इतर बाबींचा अवलंब केल्यास संपादक डॉ.बापूजी घोलप यांना कळवावे.
4) फिस कशी जमा करावी ?
- आपला रिसर्च पेपर स्विकारल्यानंतर हर्षवर्धन प्रकाशनाच्या बँक खात्यावर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून 800/- रुपये फिस जमा करता येते. फिस जमा करण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन, मनीऑर्डर, चेक डिपॉझीट अथवा एखादे मोबाईल अ‍ॅप्लीकेशन वापरुन फिस पाठविता येते. फिस जमा केल्यानंतर त्याचे डिटेल्स पाठविने किंवा संपादकांना फोनकरुन माहिती कळविणे अत्यंत गरजेचे आहे.
5) हे विसरु नका ?
- लेखा सोबत आपले संपुर्ण नांव, पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल द्यावा.
-पाठविलेला ई-मेल विद्यावार्तास मिळाला की नाही याची खात्री करा.
-आपणास किती प्रती हव्या आहेत. त्यानुसार फीस जमा करुन पावती पाठवावी.
-पाठवित असलेला लेख संपूर्णपणे निर्दोश, परिपुर्ण व अप्रकाशित असेल तरच पाठवा.
- अंडरटेकिंग फॉर्म स्वहस्तक्षरात भरुन, स्कॅन करुन पाठवावा.
-हर्षवर्धन प्रकाशनाच्या कोणत्या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करायचा आहे ते कळवावे.
6) विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा ?
- लेख ई-मेलद्वारे पाठविणे : 20
-फीस जमा करणे : 25
-जर्नल प्रकाशित होते : 30
-जर्नल ऑनलाईन उपलब्ध : 05
-जर्नलची हार्डकॉपी मिळेल: 10
वरील प्रमाणे जर्नल प्रकाशनाचे वेळापत्रक असून स्थलकाल परिस्थितीनुसार या मध्ये 4-5 दिवसांचा फरक होऊ शकतो.
7) विद्यावार्तास मान्यता व दर्जा काय ?
-ISSN Assigned (2319-9318)
-Refreed Journal
-Impact factor (4.014)
-Indexed (IIJIF)
-University Recommended
-Regd.Trademark-Govt of India.
-Reputed
-Print format and Online.
-Monthly published
-Peer-reviewed
-Competitive pricing
8) हर्षवर्धन प्रकाशनाच्या इतर सुविधा
-M.Phil, Ph.D.च्या प्रबंधाचे ISBN सह पुस्तक प्रकाशित केले जाते.
-विद्यावार्ता व प्रिंटींग एरिया जर्नलच्या संपादक मंडळावर नियुक्तीची संधी मिळेल.
- शैक्षणिक ग्रुपशी जोडले जाते व अपडेट्स कळविण्यात येतात.
-कॉन्फरन्स, सेमीनारच्या विशेषांकाचे ISBN सह प्रकाशन केले जाते.
9) प्रकाशन स्थळ, पत्ता
Harshwardhan Publication Pvt.Ltd.
At.Post.Limbaganesh,
Tq.Dist.Beed, Pin-431126 (Maharashtra)
vidyawarta@gmail.com
printingareahp@gmail.com
10) अधिक माहितीसाठी संपर्क
09850203295,07588057695
www.vidyawarta.com
http://www.vidyawarta.blogspot.com
http://www.printingarea.blogspot.com
http://sites.google.com/site/vidyawartajournal
send massage on Facebook and Whatsappविद्यावार्तास मान्यता व दर्जा काय ?विद्यावार्तास मान्यता व दर्जा काय ?
-ISSN Assigned (2319-9318)
-Refreed Journal
-Impact factor (4.014)
-Indexed (IIJIF)
-University Recommended
-Regd.Trademark-Govt of India.
-Reputed
-Print format and Online.
-Monthly published
-Peer-reviewed
-Competitive pricing

विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा ?विद्यावार्ता संबंधी महत्वाच्या तारखा ?
- लेख ई-मेलद्वारे पाठविणे : 20
-फीस जमा करणे : 25
-जर्नल प्रकाशित होते : 30
-जर्नल ऑनलाईन उपलब्ध : 05
-जर्नलची हार्डकॉपी मिळेल: 10
वरील प्रमाणे जर्नल प्रकाशनाचे वेळापत्रक असून स्थलकाल परिस्थितीनुसार या मध्ये 4-5 दिवसांचा फरक होऊ शकतो.

हे विसरु नका ? हे विसरु नका ?
- लेखा सोबत आपले संपुर्ण नांव, पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल द्यावा.
-पाठविलेला ई-मेल विद्यावार्तास मिळाला की नाही याची खात्री करा.
-आपणास किती प्रती हव्या आहेत. त्यानुसार फीस जमा करुन पावती पाठवावी.
-पाठवित असलेला लेख संपूर्णपणे निर्दोश, परिपुर्ण व अप्रकाशित असेल तरच पाठवा.
- अंडरटेकिंग फॉर्म स्वहस्तक्षरात भरुन, स्कॅन करुन पाठवावा.
-हर्षवर्धन प्रकाशनाच्या कोणत्या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करायचा आहे ते कळवावे.