Posts

Showing posts from October, 2023

Handbook on Inflammatory Bowel Disease

Image
• Etiology, differential diagnosis, prevention and treatment of inflammatory bowel disease • Classification of inflammatory bowel disease • Lactose intolerance and inflammatory bowel disease (specially crohn’s disease) • Malnutrition and inflammatory bowel disease • Inflammatory bowel disease remission diet • Curative treatment of inflammatory bowel disease by different pathies, i.e., homoeopathy, allopathy, Unani, ayurveda and naturopathy • Role of yoga and meditation in inflammatory bowel disease • Role of diet in inflammatory bowel disease • Role of residue in inflammatory bowel disease • Use of micro-organisms in prevention and treatment of inflammatory bowel disease •Surgical treatment of IBD •Post surgical treatment of IBD •Preventive measures of IBD •Quality of life of IBD patients •Mental health of IBD patients and corrective measures to improve mental health The themes are only indicative and contributors can contribute chapters on any topic which is relevant to th

Digital Education

Image
1. Digital Seva 2. Digital Education 3. Digital Library 4. Digi Locker (Sankalpana) 5. Digital Education 6. Digital Scholarship 7. Digital Banking 8. Digital Payments 9. Digital Administration 10.Digital Saatbaara 11.Digital Rural Seva 12.Digital Marketing 13.Digital Healthcare 14.Cybersecurity and Privacy 15.Digital Entertainment 16.Economic Impact of Digitalization 17.Digital Governance Challenges 18.E-Government Services 19.Digital Inclusion and Accessibility 20.Internet of Things (IoT) and Smart Technology 21.Digital Innovation Hubs 22.Social Media and Digital Communication 23.Data Analytics and Big Data 24.Digital Manufacturing and Industry 4.0 25.Aadhaar-Enabled Services 26.Digital Agriculture and Rural Development 27.E-Commerce and Online Marketplace 28.Digital Privacy and Data Protection 29.Digital Governance Models 30.Cybersecurity Education and Training 31.Remote Work and Telecommuting 32.Blockchain and Digital Transactions 33.Digital Environmental Conservation

लेखन व वाचन कौशल्यांचा तंत्रज्ञानाच्या साह्याने विकास करा : डॉ देवानंद पुरी

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या वतीने दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक डॉ देवानंद पुरी हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे, वैद्यनाथ महाविद्यालयाचे डॉ चव्हाण, उपप्राचार्य डॉ महेश दाडगे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ पुरी म्हणाले की आपल्या शिक्षणाचा व्यवहारिक उपयोग आणि उदरनिर्वाह साठी उपयोग करावा. सध्याच्या विविध संधी मिळवायचे असतील तर संभाषण व लेखन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत व ती कॉम्प्युटर सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केली पाहिजेत तसेच डॉ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक व मानसिक अशा बहुआयामी व्यक्तिमत्व विकासाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. तर प्राचार्य डॉ. राजपांगे यांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणे हे चुकीचे असून जीवन जगण्याची कौशल्य ही शिक्षणातून शिकली पाहिजेत व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रांमध्ये डॉ दयानंद कुरुडे यांनी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी गट अ पा

नवगण महाविद्यालयामध्ये आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

Image
परळी वैजनाथ : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ एम एस हेरकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना डॉ हेरकर म्हणाले की जीवनामध्ये केवळ डिग्री आणि शिक्षण महत्वाचे नाही तर त्यातून मिळणारा आत्मविश्वास आत्मसन्मान हाही महत्त्वाचा आहे. जीवनाला सत्यतेची धार पाहिजे. आपल्या जीवनातील शैक्षणिक अनुभवाच्या प्रदीर्घ अनुभवाच्या गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कथन केल्या. यावेळी आजीवन शिक्षण विभागाच्या वतीने कोविड व लॉक डाऊन काळातील अनुभव या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये परमेश्वर माणिकराव मिराशे, ऋतुजा सुरेश मोगरे, मनीषा प्रभाकर घेवारे, करण रामचंद्र पांचाळ, साक्षी विजय काकणी, खान शाहरुख हमीद इत्यादी विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ महेश दाडगे, कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश फड, डॉ अनुरथ केंद्रे इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक प

Searching for Ph.D. and Master/M.Phil scholarships/grants/fellowships? Here are curated list of 35 websites to find opportunities:

Image
Searching for PhD and Master/MPhil scholarships/grants/fellowships? Here are curated list of 35 websites to find opportunities: 1. findaphd.com 2. gradschools.com 3. phdportal.com 4. scholarships.com 5. scholarship-positions.com 6. daad.de 7. studyincanada.ca 8. scholarshipportal.com 9. studyindenmark.dk 10. studyinnorway.no 11. phdstudies.com 12. profellow.com 13. researchgate.net 14. researchcouncils.org.uk 15. fulbright.org 16. euroscholars.eu 17. euraxess.ec.europa.eu 18. chevening.org 19. gatesfoundation.org 20. IIE.org 21. cern.ch 22. nsf.gov 23. nih.gov 24. unesco.org 25. worldscholarshipforum.com 26. educationusa.state.gov 27. findscholarships.com 28. academicpositions.com 29. higheredjobs.com 30. Idealist.org 31. rhodestrust.ox.ac.uk 32. mariecurie.org 33. asiaresearchnews.com 34. asiaeuropefoundation.org 35. csc.edu.cn

Role of Agricultural sector in Economic Development "आर्थिक विकास में कृषि क्षेत्र की भूमिका.

Image
ऑनलाइन / ऑफलाइन सेमिनार " सेमिनार में प्रस्तुत शोध आलेखो को  विशेषांक के रूप में प्रकाशित किया जाएगा सभी भारतीय भाषाओ में  शोध आलेख आमंत्रित हैं। *उप विषय* : - 1. The Role of Microfinance institutions and its impact on economic growth. 2. Domestic resource mobilization and economic growth in India. 3. Effects of Agricultural exports on the economic growth of India. 4. Agriculture transformation and rural infrastructure development. 5. Sustainable rural development and economic growth. 6. Agriculture pricing and insurance policy. 7. Marketing policies and economic developments in agriculture sector. 8. Youth participation in agro-business and economic development. 9. The effects of privatization and economic growth in agriculture sector. 10. Government expenditure and agricultural growth. 11. Technology acquisition and agriculture growth. 12. The role of digital marketing in agricultural growth. 13. Effects of privatization in agricultural development.

*नवगण महाविद्यालयात केक तयार करणे संबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न*

Image
परळी: नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ येथील गृहशास्त्र विभागातर्फे केक बनवून त्यावरील डेकोरेशन  करणे याचे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे हेतूने गृहशास्त्र विभागातर्फे विविध प्रकारचे केक शिकवण्यात आले, यामध्ये चॉकलेट केक, व्हॅनिला केक, डॉल केक, आईस केक, रेड वेलवेट केक अशाप्रकारे विविध केक शिकवून त्यावर विविध प्रकारचे आयसिंग कसे करायचे याचे दोन दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयामध्ये दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2023 घेण्यात आली, केक प्रशिक्षक सौ.पूनम सोनवणे यांनी केक बनवणे आणि आयसिंग करणे याचे उत्तम रित्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या हा उद्देश या कार्यशाळे मागे होता. या कार्यशाळेसाठी गुहशास्त्र विभागाच्या  डॉ. वंदना फटाले यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी संबंधित कार्य शाळेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयातल्या बहुसंख्या विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित

Image
नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी येथील गृहशास्त्र विभाग आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या परळी शहरातील सर्व अंगणवाडीयांच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या संपूर्ण महिनाभरामध्ये विविध ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये आणि परिसरातील महिला व किशोर वयीन मुलींच्या आहार व आरोग्य विषयक समस्या, गर्भवती स्त्रियांचे पोषण, मध्यप्रौढावस्थेतील आजार आणि आहार, जीवनामध्ये भरड धान्यांचे महत्त्व अशा विविध पोषण विषय जनजागृती कार्यक्रम घेतल्या गेले.  पोषण महानिमित्त उद्घाटन पर प्रसंगी सौ संध्या देशमुख या अध्यक्ष होत्या त्यांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहाराचे महत्त्व आणि विविध आजारांवर कशी मात करता येते याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी ताई देशमुख यांनी केले. नवगण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.  वंदना फटाले मॅडम यांनी मध्यप्रौढावस्था आणि आहारातील बदल  या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सुपरवायझर सोमानकर मॅडम या होत्या.      पोषण महासमारोप  याप्रसंगी नगरपालिका सीओ. श्री कांबळे सर या कार्यक्रमास