Posts

Showing posts from May, 2023

नागराज मंजुळे : साहित्यआणि चित्रपट विशेषांक

Image
खालील विषयावर अभ्यासकांनी विद्यावार्ता त्रैमासिकासाठी शोधनिबंध पाठवावेत  1) नागराज मंजुळे यांच्या कवितेचे वेगळेपण  2) पटकथा लेखक नागराज मंजुळे 3) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सामाजिक भान 4) चित्रपट निर्माता : नागराज मंजुळे 5) अभिनेता : नागराज मंजुळे 6) चित्रपट अभ्यासक नागराज मंजुळे 7) नागराज मंजुळे यांचे चित्रपट : चर्चा आणि चिकित्सा 8) चित्रपट माध्यमचे भान असणारा दिग्दर्शक: नागराज मंजुळे  9) भारतीय समाजाचे वास्तव प्रश्न : चित्रपट निर्मितीचे राजकारण  10) नागराज मंजुळे यांची भूमिका : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक आदी.या व्यतिरिक्त वेगळे विषय असू शकतात .

विद्या वार्ता जर्नल चे मोबाईल ॲप

Image
आम्ही विद्यावार्ता नावाचे अँड्रॉइड ॲप तयार केले आहे. हे ॲप प्रकाशन जगताशी संबंधित असून या मध्ये विद्यावार्ता शोध पत्रिकेची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. वास्तविक हे ॲप म्हणजे विद्यावार्ता डॉट कॉम ह्या वेबसाईटचा युजर इंटरफेस आहे. जी माहिती आम्ही पूर्वी वेबसाईटवरून देत होतो तीच माहिती येथे सोप्या पद्धतीने दिलेली आहे. विद्या वार्ता हे मोबाईल ॲप संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करू शकता. आपल्याला पुस्तक प्रकाशन साठी , जर्नल च्या प्रकाशन साठी हे ॲप निश्चित उपयोगी पडेल. गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा आणि लगेच हे ॲप इंस्टॉल करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.ulpatsolution.vidywarta.      Downlode App Link धन्यवाद

तुम्हाला वक्ता बनायचे का?

Image
तुम्हाला वक्ता बनायचे का? तुम्हाला स्टेजची भीती दूर करून  प्रभावी मत मांडायचे आहे का? तुम्हाला वक्ता बनून श्रोत्यांवर प्रभाव टाकायचा आहे का? वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर हो असेल तर विद्या वार्ता युट्युब चॅनेल घेऊन येत आहे  https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K ३ दिवसीय निवासी कार्यशाळा  या कार्यशाळमध्ये काय शिकाल? १. भाषण, भाषण प्रक्रिया २. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय. ३. भाषणाची भीती घालवण्याचे ७ प्रभावी तत्व ४. जाणून घ्या, भाषण कौशल्यात निपुण का बनावे. ५ . स्वतःची ओळख कशी करावी. ६ . आयुष्यातील घटना प्रसंग कसे सांगावेत? ७. भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी? ८. भाषण करण्यापूर्वी काय करावे? ९. भाषणाचा सराव १०. भाषणाची सुरुवात कशी करावी? ११. भाषणाचा मध्य कसा असावा? १२. भाषणाचा शेवट कसा असावा? १३. भाषणाचे प्रकार आणि सराव १४. राजकीय भाषण  १५. प्रेरणादायी भाषण कसे करावे? १६. टीकात्मक कसे बोलावे? १७. जयंती भाषण १८. वाढदिवानिमित्त शुभेछ्या भाषण १९. श्रद्धांजली भाषण १९. भावनिक भाषण २०. जयंती भाषण कसे करावे. २१. ऐनवेळी कसे बोलावे. २२. वक्त्यांची आणि श्रो