तुम्हाला वक्ता बनायचे का?

तुम्हाला वक्ता बनायचे का?

तुम्हाला स्टेजची भीती दूर करून 
प्रभावी मत मांडायचे आहे का?

तुम्हाला वक्ता बनून श्रोत्यांवर प्रभाव टाकायचा आहे का?
वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर हो असेल तर विद्या वार्ता युट्युब चॅनेल घेऊन येत आहे 
https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K
३ दिवसीय निवासी कार्यशाळा 
या कार्यशाळमध्ये काय शिकाल?
१. भाषण, भाषण प्रक्रिया
२. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय.
३. भाषणाची भीती घालवण्याचे ७ प्रभावी तत्व
४. जाणून घ्या, भाषण कौशल्यात निपुण का बनावे.
५ . स्वतःची ओळख कशी करावी.
६ . आयुष्यातील घटना प्रसंग कसे सांगावेत?
७. भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी?
८. भाषण करण्यापूर्वी काय करावे?
९. भाषणाचा सराव
१०. भाषणाची सुरुवात कशी करावी?
११. भाषणाचा मध्य कसा असावा?
१२. भाषणाचा शेवट कसा असावा?
१३. भाषणाचे प्रकार आणि सराव
१४. राजकीय भाषण 
१५. प्रेरणादायी भाषण कसे करावे?
१६. टीकात्मक कसे बोलावे?
१७. जयंती भाषण
१८. वाढदिवानिमित्त शुभेछ्या भाषण
१९. श्रद्धांजली भाषण
१९. भावनिक भाषण
२०. जयंती भाषण कसे करावे.
२१. ऐनवेळी कसे बोलावे.
२२. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली कशी ओळखावी?
२३. वक्त्यांची देहबोली कशी असावी?
२४. वक्त्याचा आवाज कसा असावा?
२५. वक्त्याने आवाजावर संस्कार कसे करावेत?
२६. माईक चा वापर कसा करावा.
२७. वक्त्याने बोलताना काय करावे आणि काय करू नये?
२७. भाषणातून आपला उद्देश कसा साकार करावा?
२८. छाप निर्माण करणारे भाषण कसे करावे?
२९. सराव कसा करावा.
३०. मुद्दे कसे लक्षात ठेवावेत?
३१. वक्त्यांची ओळख कशी करावी?
३२. व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या त्रुटी कशा दूर कराव्यात.
३३. प्रत्येक भाषणानंतर वैयक्तिक पाठपुरावा.
३४. भाषणात चारोळ्या, वाक्प्रचार म्हणी यांचा वापर कसा करावा.

आणि बरेच काही.
खालील एकाच लिंक वर यासंबंधीचे 100 व्हिडिओ आहेत
https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे