Posts

Showing posts from February, 2023

नवगण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे होते तर विवेकानंद महाविद्यालय परळी, मराठी विभागाचे प्रा. संकेत हंडीबाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा धायगुडे यांनी केले तर केदार सारडा याने सूत्रसंचालन केले. मराठी भाषेची परंपरा समृद्ध आणि संपन्न आहे आजही तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन युक्ती शिकून आपण भाषेचा प्रभावीपणे जगभरामध्ये वापर करू शकतो असे मत प्रा हंडीबाग यांनी व्यक्त केले तर प्राचार्य डॉ राजपांगे यांनी मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्य वाचून समाजाला मार्गदर्शन होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संगीत विभागाच्या वतीने प्रा एस आर जोशी व डॉ बापू घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कु श्वेता दुबे व कु मोगरे यांनी मराठी आयटीत बोलूया हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. लालासाहेब घुमरे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचा समारोप डॉ.

हिंदी नाटक : समाज और संवेदना के विविध आयाम

Image
  (सन1980 से सन 2023 तक के हिंदी नाटक )विषय पर (with ISBN)  पुस्तक संपादित की जा रही है जिसमें आप सभी विद्वानों के शोध पत्र/ शोध आलेख निमंत्रित किए जाते हैं। सभी विद्वानों से निवेदन है कि   अपने अपने शोध पत्र निर्धारित ईमेल vidyawarta@gmail.cim आईडी पर भेज दें। आवश्यक नियम इस प्रकार हैं -  शोध पत्र / शोध आलेख  कृति देव/ मंगल/ कोकिला( font size 12 MS word file )में टाइप हो जिसकी शब्द सीमा 1500 से 2000 तक हो।  हिंदी नाटक शोध पत्र/ शोध आलेख में अपना नाम,पद, पता, ईमेल पता व्हाट्सएप नंबर अवश्य दें। यह आपकी मौलिक और अप्रकाशित रचना होनी चाहिए, जिसकी भाषागत एवं व्याकरणिक अशुद्धियों की जांच आप स्वयं करके नियत तिथि तक हमें भेजें। शोध पत्र के अंत में संदर्भ सूची अवश्य दें ,जिसमें लेखक, संपादक, शीर्षक ,प्रकाशित वर्ष , पृष्ठ संख्या इत्यादि का पूर्ण विवरण हो। पुस्तक प्रकाशित होने के बाद एक प्रति आप द्वारा दिए गए पते पर पहुंचाई जाएगी ।इसलिए आवश्यक है कि अपना पूरा पता पिन कोड सहित भेजें ।  इस विषय से संबंधित उप विषय कुछ इस प्रकार से हैं- हिंदी नाटक :  राजनीतिक परिदृश्य, राजनीति का विकृत रू

नवगण महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दि 20 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात विविध प्रलंबित मागण्यासाठी कार्यालय अधीक्षक श्री अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केले. राज्य शासन जाणीवपूर्वक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी डावलीत आहे तरी प्रामुख्याने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पूर्ववत करून सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करावी. 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी. सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतर लाभाची योजना विद्यापीठीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. या प्रमुख मागण्यांसाठी येथील कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले . सदर बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये श्रीमती खडके एस सी, इंदुरकर एस पी, सय्यद अख्तर, रोडे एस आर, बेदरकर डी एन, आळसे बी एम, कांबळे एस वाय इत्यादी सह विद्यार्थी व प्राध्या

डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

Image
_परळी वैजनाथ_ : लोकप्रिय नेते तथा बीड चे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त परळी येथील नवगण महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा वाढदिवस जिल्हाभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याने येथील नवगण महाविद्यालयामध्ये दिनांक 15,16 व 17 रोजी वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच संगीत विभागाच्या वतीने अभंग वाणी व गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनांचे वाटप करण्यात आले. जिल्हाभरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

स्वतःच्या तंत्राचा विकास केला तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ येईल : डॉ. नयनकुमार आचार्य

Image
परळी वैजनाथ : तरुणांना उद्या च्या सक्षम आणि तंत्रज्ञानाने संपन्न भारताचा विकास करावयाचा आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे झाली परंतु स्वतंत्राची आणि स्वतःची खरी खुरी ओळख असल्याचा जेव्हा आपल्याला प्रत्यय येईल तेव्हाच भारत महासत्ता बनू शकेल असे मत डॉ. नयन कुमार आचार्य यांनी येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय श्री मुंडे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे, डॉ. महेश दाडगे, डॉ प्रकाश फड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. नयनकुमार आचार्य यांनी तरुणांना प्रेरक व व स्फूर्तीदायक मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक श्री मुंडे साहेब यांनी अनुभवातून विद्यार्थ्यांनी सद्गुण आणि सदाचार कसे अंगीकारावेत आणि कायद्याचे पालन करून प्रामाणिकपणे कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजपांगे यांनी बऱ्याच दिवसानंतर कोविड कालावधी संपवून आता सांस्कृतिक कार्यक्रम आ

WOMEN EMPOWERMENT THROUGH EMPLOYABILITY AND ENTREPRENEURSHIP SKILL

Image
The following are the Sub-themes:  Women perception and empowerment   Women empowerment principles   Global landscape of Women’s empowerment   Materialise stories of women’s empowerment   Women empowerment through education   Women empowerment through skill development   Sector-wise Women empowerment through employability/entrepreneurship in India  Policy measures for the promotion of women’s entrepreneurship   Schemes available for rural and urban Women Empowerment   Skill Training Programme for rural and urban Women Empowerment   Special Banking-finance to rural and urban Women Empowerment   Socio-economic Conditions of rural and urban women   Work-life Balancing of rural and urban women   Opportunities available for Women employees and Entrepreneurs in India   Challenges faced by Women Employees and Entrepreneurs in India and  Other related topics

Sanitation Impacts on Society (Swachh Bharat, Swasth Bharat)

Image
चर्चासत्राचे उपविषय- 1. स्वच्छता आणि आरोग्य. (Sanitation and Health.) 2. स्वच्छता आणि महिलांच्या समस्या. (Sanitation and Gender issues.) 3. स्वच्छता आणि पर्यावरणीय समस्या. (Sanitation and Environmental Issues) 4. भारतातील शाश्वत विकास समस्या आणि आव्हाने. (Sustainable Development in India issues and         challenges.) 5. स्वच्छ भारत मिशन. (Swachh Bharat Mission.) 6. स्वच्छता आणि भारतीय जातिव्यवस्था. (Sanitation and Indian caste system.) 7. स्वच्छता आणि संस्कृती. (Sanitation and Culture) 8. स्वच्छता आणि धर्म. (Sanitation and Religion) 9. स्वच्छता आणि तंत्रज्ञान. (Sanitation and Technology) 10. स्वच्छता सुधारणा आणि सामाजिक चळवळ. (Sanitation reforms and Social Movement.) 11. भारतातील स्वच्छता आणि पर्यावरणामध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका. (Role of NGOs in sanitation and environment in India) 12. स्वच्छता आणि पर्यटन. (Sanitation and Tourism.) 13. भारतातील ग्रामीण स्वच्छता. (उघड्यावर शौचाची समस्या) (Rural Sanitation in India.(Open defecation) 14. स्वच्छता, आरोग्य आणि विकास : एक

NEP 2020: A Foundation for New India by Revolutionising Higher Education

Image
*Subthemes* • Changing Role of Teachers in the light of NEP 2020 • National Education Policy and Holistic Learning • A Critical analysis of NEP 2020 • Impact of Teachers Education in ensuring Equity and Inclusion in Education • Catalyzing Quality Academic Research in all Fields through a New Research Foundation • Pedagogical approach to Vocational Education • NEP 2020 : Internationalization of education  • NEP 2020 : Offering multidisciplinary education  • NEP 2020 : Incorporating an Academic Bank of Credits (ABC) • NEP 2020 : An Interplay of Education and Technology • Effective Governance and Leadership in Educational Institutions  • Role of NAAC in Implementing NEP 2020 • Innovation in teaching-Learning and Evaluation Process. The above sub themes are suggestive. Any paper related with the main theme and sub themes will be accepted. Welcomes full length research papers, short communications & reviews in all areas of Languages & Social Sciences. ◆ *Font* : ▪️ ISM-D

नवगण महाविद्यालयात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज बौद्धिक संपदा व ट्रेडमार्क,पेटंट, डिझाइन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.  कार्यक्रमात पेटंट ऑफिसर अतुल खाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा आणि आपल्या वेगळ्या कला कौशल्यांची नोंदणी कशी करावी याविषयी माहिती दिली. प्राध्यापकांनीही आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनाची नोंद व योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे यांनी प्रादेशिक वेगळेपणाचे स्वामित्व हक्क कसे मिळवावे आणि ते संरक्षित कसे करावे याविषयी माहिती सांगितली. तसेच नवगण महाविद्यालयातील डॉ. घोलप यांच्याकडे भारत सरकारच्या बौद्धिक विभागाचे एक कॉपीराईट आणि दोन रजिस्टर ट्रेडमार्क आहेत याविषयी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयक्वेक कॉर्डिनेटर डॉ महेश दाडगे यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ मिलिंद सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

emplementation of National Education Policy -2020: Multidisciplinary Education

Image
focus on various aspects of NEP -2020 to be implemented in Higher Education such as multidisciplinary education,  interdisciplinary education,  holistic development of students,  general and specialized education components, outcome based education,  role of Indian languages in Higher education etc. Themes of the Workshop  • Multidisciplinary Education  • Interdisciplinary Education  • Humanities and Languages  • Social Sciences  • Commerce  • Life Science  • Pure Science  • Agriculture  • Technical Education  • Computer Science  • Integration of Vocational Education under MHRD  • Revision and Revamping of Educational structures in the country  • Holistic Education System • Indian Languages and Education  • Academic Bank of Credit (ABC) • Open and Distance Learning  • Re-imaging Vocational Education Policies  • Transforming Assessment Systems  • Online and Digital Education  • Equitable and Inclusive Education  • Progression and Demands of ICT based Teaching and Learning  • Quality Aca

मीडिया : साहित्य और समाज

Image
सोशल मीडिया का साहित्य पर प्रभाव सोशल मीडिया में साहित्य का स्थान साहित्य और सो शल मीडिया वर्तमान संदर्भ में  सोशल मीडिया में हिंदी भाषा का प्रयोग  ब्लॉगिंग और हिंदी साहित्य  सोशल मीडिया और युवा साहित्य लेखन सोशल मीडिया की भाषा  सोशल मीडिया और साहित्य अभिव्यक्ति  फेसबुक और हिंदी का प्रयोग  ट्विटर और हिंदी का प्रयोग  इंटरनेट और हिंदी का प्रयोग  ब्लॉगिंग और साहित्य लेखन सोशल मीडिया का समाज पर प्रभाव सोशल मीडिया का जीवन मूल्यों पर प्रभाव  सोशल मीडिया और बदलता भारतीय परिवेश  सामाजिक सौहार्द और सोशल मीडिया की भूमिका  सोशल मीडिया का समाज पर सकारात्मक प्रभाव  सोशल मीडिया का समाज पर नकारात्मक प्रभाव  सोशल मीडिया और स्त्री  सामाजिक परिवर्तन में सोशल मीडिया का योगदान  सोशल मीडिया और मानवीय समस्याएं  सोशल मीडिया और युवा  सोशल मीडिया और बच्चे  सोशल मीडिया और आचार संहिता

भारतीय समाज सुधारकांचे विचार (Thoughts of SocialReformer in India)

Image
Sub-Theme: 1.Social thoughts of social reformer in India. 2.Educational thoughts of social reformer in India. 3.Political thoughts of social reformer in India 4.Thoughts of social reformer about social change in India. 5.Religious Thoughts of Indian Social Reformers. 6.Economic Thoughts of Indian Social Reformers. 7.Political Thoughts of Indian Social Reformers. 8.Literary Thoughts of Indian Social Reformers. 9.Thoughts of Social Reformers and the Indian Enlightenment Movement. 10.Thoughts of Social Reformers and the Indian Nationalist Movement. 11.Thoughts of Social Reformers and Abolition of Caste and Untouchability Movement. 12. Thoughts of social reformers and women’s emancipation movement. 13.Thoughts of Social Reformers and the Making of Modern India. 14.Thoughts of Indian social reformers and consciousness of Caste, Class and Gender. 15.Thoughts of Social Reformers on Liberty, Equality and Justice Social Reform Movements of India. 16.Social Reformers of India and the

मराठी साहित्यातील जाणिवा (विशेष संदर्भ 2000 नंतरचे साहित्य)

Image
उपविषय*: १. समकालीन मराठी साहित्य आणि सामाजिक जाणिवा २. समकालीन मराठी साहित्य आणि राजकीय जाणिवा ३. समकालीन मराठी साहित्य आणि मूल्यात्मक जाणिवा ४. समकालीन मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जाणिवा ५. समकालीन मराठी साहित्य आणि पर्यावरणीय जाणिवा ६. समकालीन मराठी साहित्य आणि ग्रामीण  जाणिवा ७ समकालीन मराठी साहित्य आणि दलित साहित्यातील जाणिवा ८ समकालीन मराठी साहित्य आणि स्ञीवादी साहित्यातील जीवन जाणिवा ९ समकालीन मराठी साहित्य आणि अदिवासी साहित्यातील जीवन जाणिवा  १०. समकालीन मराठी साहित्य आणि कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरिञ, आत्मचरिञ,ललितलेखन, निबंध वाङ्मयातून अभिव्यक्त झालेल्या जाणिवा. ११.  तसेच २००० नंतरच्या कोणत्याही साहित्य प्रकारातील कलाकृतीवर आपण आपला शोधनिबंध पाठवू शकता. *1--समकालीन साहित्य आणि स्त्रियांचे प्रश्न* -*डॉ.समिता जाधव* 2----समकालीन ग्रामीण भैनाळ कादंबरीतील शेतकरी जीवन-*डॉ. राखी मंगेश जाधव*    3--आ. य. पवार यांची पर्यावरणविषयक प्रश्न विशद करणारी कविता* प्रा. डॉ. दादाराव गुंडरे*  4---डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण-प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी   5-- समकालीन फ

छायावादोत्तर हिन्दी कविता में रचनात्मक प्रतिबद्धता और सार्थकता

Image
उपविषय-  1. छायावादोत्तर हिन्दी कविता के विविध सोपान,  2. छायावादोत्तर हिन्दी कविता के उद्भव की पृष्ठभूमि,  3. राष्ट्रीय-सांस्कृतिक चेतना,  4. गाँधीवादी दर्शन का प्रभाव,  5. हालावाद,  6. प्रगतिशील काव्य आंदोलन,  7. प्रगतिशील कविता में रचनाकर की प्रतिबद्धता,  8. प्रगतिवादी काव्य में राजनैतिक-सामाजिक चेतना,  9. मार्क्सवादी चिन्तन,  10. प्रयोगवाद की पृष्ठभूमि और प्रयोगशीलता,  11. प्रयोगवाद का नवमूल्यांकन,  12. नकेनवाद,  13. नई कविता के विविध आयाम,  14. नई कविता का वैशिष्ट्य, 15. साठोत्तरी हिन्दी कविता,  16. समकालीन हिन्दी कविता की प्रवृत्तियाँ,  17. जनवादी कविता की विशेषताएँ,  18. अकविता,  19. आठवें-नवें दशक की हिन्दी कविता,  20. हिन्दी कविता में दलित, आदिवासी, स्त्री, किन्नर, विकलांग, कृषक, वृद्ध एवं बाल जनजीवन, विभाजन, साम्प्रदायिकता इत्यादि की अभिव्यक्ति,  21. अंबडेकरवादी दर्शन का प्रभाव,  22. इक्कीसवीं सदी की हिन्दी कविता,  23. छायावादोत्तर हिन्दी कविता की सार्थकता,  24. आज की हिन्दी कविता का वैश्विक परिप्रेक्ष्य,  25. हिन्दी कविता का भावी स्वरूप,  26. करुकाल : हिन्दी कवित

भाषण शिका. फुकट आहे. .!! सूत्रसंचालन शिका. मोफत आहे..!!!

Image
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤 *लोकांसमोर आत्मविश्वासाने उभे राहून सहजतेने, धाडसाने बोलायला, व्याख्यान द्यायला शिका* https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K राजकारण.... व्यवसाय... नोकरी.... सेल्स..... करिअर..... शिक्षण.... टीमवर्क..... नेटवर्क मार्केटिंग... सार्वजनिक.... कौटुंबिक.... व्यावसायिक....  *अशा सर्व क्षेत्रात तुम्हाला उभे राहण्यासाठी भाषण कला येणे आवश्यक आहे* 🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤 खालील लिंक वर क्लिक करून आपला मोफत बोलण्याचा कोर्स सुरू करा https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K 🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

संगोष्ठि /सम्मेलन आदि के विशेषांक (Special Issue) हर्षवर्धन प्रकाशन द्वारा प्रकाशित करें।

Image
⚜♦ स्मरणिका / विशेषांक  प्रकाशन♦⚜ ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄  ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄ ♦यदि आपके महाविद्यालय/संस्थानों में किसी भी प्रकार के सम्मेलन का आयोजन होता है तो हर्षवर्धन प्रकाशन के माध्यम से भाग लेने वाले प्राध्यापकों के शोधपत्र का पुस्तक प्रकाशित करेंगे।  🔖 विशेषांक के लिए आईएसबीएन या आईएसएसएन दिया जाएगा।  🔖 विशेषांक के लिए सभी लेख / शोध पत्र का फोल्डर कार्यक्रम के दस दिन पहले विद्यावार्ता में इमेल करने होंगे।  🔖सभी निबंध एक साथ और निर्धारित प्रारूप में जमा करने होंगे। अपने शोध पत्र का फोल्डर vidyawarta@gmail.com पर भेजें। 🔖विशेषांक के प्रकाशन से पहले इसकी पीडीएफ फाइल और कवर डिजाइन की फोटो फाइल आपको समीक्षा के लिए दिखाई जाएगी। 🔖थीम के हिसाब से दो डिजाइन दिखाए जाएंगे, लेकिन अगर आप कुछ खास चाहते हैं, तो उसकी अलग कीमत होगी। 🔖आपकी सहमति देने के बाद ही  किताब छप जाएगी। सहमति के बाद कोई बदलाव नहीं किया जा सकता है। 🔖विशेषांक प्रकाशन ऑनलाइन (www.vidyawarta.com) भी बहुत कम कीमत पर प्रकाशित होता है। 🔖 कवर के लिए 250 जीएसएम आर्ट पेपर का इस्तेमाल किया जाएगा। कव्हर प्रिंटिंग कलर मे

TAIT 2023 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची तयारी कशी कराल ? जाणून घ्या अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके

Image
         महाराष्ट्र शासनाने पारदर्शक व मानवी हस्तक्षेप रहित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा दुसरी TAIT 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी IBPS कंपनी कडून "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी"  घेतली जाणार असल्याने परीक्षेतील प्रश्नांची कठिण्यपातळी अधिक असण्याची शक्यता आहे.  या परीक्षेसाठी पहिली ते बारावी वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी समान अभ्यासक्रम आहे. सदर लेखात TAIT परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम निहाय संदर्भ पुस्तके अशी महत्वपूर्ण माहिती दिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी सदर लेख पूर्ण वाचावा. परीक्षा अर्ज भरतांना  वेबसाइटवरील https://www.mscepune.in/# परीक्षेशी संबंधित माहिती पाहून  विचारपूर्वक अर्ज भरावा.    *TAIT 2023 परीक्षा शुल्क* 1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये 2.मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक /अनाथ / दिव्यांग उमेदवार - 850 रुपये         *या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + टीईटी पेपर एक  आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+