मराठी साहित्यातील जाणिवा (विशेष संदर्भ 2000 नंतरचे साहित्य)

उपविषय*:
१. समकालीन मराठी साहित्य आणि सामाजिक जाणिवा

२. समकालीन मराठी साहित्य आणि राजकीय जाणिवा

३. समकालीन मराठी साहित्य आणि मूल्यात्मक जाणिवा

४. समकालीन मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जाणिवा

५. समकालीन मराठी साहित्य आणि पर्यावरणीय जाणिवा

६. समकालीन मराठी साहित्य आणि ग्रामीण  जाणिवा

७ समकालीन मराठी साहित्य आणि दलित साहित्यातील जाणिवा

८ समकालीन मराठी साहित्य आणि
स्ञीवादी साहित्यातील जीवन जाणिवा

९ समकालीन मराठी साहित्य आणि
अदिवासी साहित्यातील जीवन जाणिवा 

१०. समकालीन मराठी साहित्य आणि
कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरिञ, आत्मचरिञ,ललितलेखन, निबंध वाङ्मयातून अभिव्यक्त झालेल्या जाणिवा.

११.  तसेच २००० नंतरच्या कोणत्याही साहित्य प्रकारातील कलाकृतीवर आपण आपला शोधनिबंध पाठवू शकता.

*1--समकालीन साहित्य आणि स्त्रियांचे प्रश्न*
-*डॉ.समिता जाधव*

2----समकालीन ग्रामीण भैनाळ कादंबरीतील शेतकरी जीवन-*डॉ. राखी मंगेश जाधव* 
 
3--आ. य. पवार यांची पर्यावरणविषयक प्रश्न विशद करणारी कविता* प्रा. डॉ. दादाराव गुंडरे* 

4---डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण-प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी

  5-- समकालीन फडपरंपरेचं स्वरूप आणि त्यांच्या समोरील आव्हाने* डॉ. निलेश एकनाथराव लोंढे

6--समकालीन साहित्य आणि देवदासींचे प्रश्न
*डॉ. आरती केशवराव गायकवाड*

*7--“लोकसाहीत्यातून प्रकट होणारे स्री चित्रण”*
प्रा.देशमुख सुरेखा विठ्ठल

*8--समकालीन साहित्य आणि कृषी जीवनातील प्रक्षोभ* डाॅ रवींद्र बाबासाहेब ढास 

*9--सूर्यकांत सराफ यांची इ.स. 2000 नंतरची बालकथा : एक अभ्यास* डॉ.विनोद सिनकर, 

*10--युवा साहित्य अकादमी पुरस्कृत साहित्य कृतीतील महानगरीय जीवन चिंतन* प्रा.भारती तोताराम सोनवणे

11--नागराज बाबुराव मंजुळे यांच्या कवितेतील सामाजिक प्रश्नाचे स्वरूप : मनोज रामजी मुनेश्वर

*12--2000 नंतरच्या कादंबरीतील शिक्षकांचे जीवनानुभव-   एक चिकित्सक अभ्यास* 
 संशोधक विद्यार्थी - स्वामी गुरूलिंग 

*13-- नारायण सुर्वे यांच्या कवितेतील वेदना व विद्रोह*
डॉ.अत्तार अमजद हारूण

*15--समकालीन साहित्य आणि दलितांचे प्रश्न*
 प्रा.सुनील दत्तू कल्याणकर*

*16-- शेतकरी प्रश्नांचा एल्गार मांडणारी समकालीन ग्रामीण कांदबरी* प्रा. डॉ. मधुकर बैकरे, 

*17- समकालीन साहित्य आणि विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षकाचे प्रश्न*  प्रा.डॉ.दिलीप सावंत
 
*18-- समकालीन साहित्य आणि आसाराम लोमटे यांच्या कथांतून येणारे समकालीन वास्तव*
संजय नामदेवराव आठवले

*19-- "समकालीन आदिवासी कथा''*
प्रा.डॉ. आवारे सी.एस.
   
*20-- समकालीन साहित्य आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न* प्रा.डॉ.चंद्रकांत प्रभाकर काळे .
 
*21-- समकालीन साहित्य आणि ऊसतोड कामगारांच्या समस्या* प्रा. अक्षय अशोकराव गवळी.

*22-- समकालीन जीवनाचा वेध घेणारी कादंबरी : बारोमास* प्रा. डॉ.यशवंत हाके 
   
*23- समकालीन मराठी कादंबरी : शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न* डॉ. शरद लक्ष्मण नागरे

*24- समकालीन साहित्य आणि विना अनुदानित शाळा ,महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रश्न* गजानन मुरलीधर जगताप

*25--समकालीन साहित्य आणि दलितांचे प्रश्न*
महानंदा श्रीमंत माने,

*26--समकालीन मराठी कवितेतील समस्या*
-प्रा. डॉ. छाया शशिपाल शिंदे

*27- समकालीन साहित्य आणि स्त्री कथेमधील सामाजिक प्रश्न*
-डॉ. वैशाली अरुणराव बोबडे

*28--समकालीन साहित्य आणि पर्यावरणीय समस्यांची उकल* प्रा. ज्ञानेश्वर नामदेव खिलारी
 
*29- विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा आकांत चितारणाऱ्या कादंबऱ्या*
-प्रा. डॉ. राजकुमार मुसणे,
 
*30- भटक्या विमुक्तांची कविता: भुकेची वेदना आणि संघर्ष* ललिता मानसिंग गोपाळ

*31समकालीन स्त्री लिखित मराठी कविता आणि स्त्रियांचे प्रश्न*   
-प्रा.उषा सिताराम पाटील,

*32--समकालीन साहित्य आणि ग्रामीण स्त्री-जीवनाचे सामाज वास्त्तव*
-प्रा. माधुरी हरीभाऊ गवळी

*33--ग्रामीण कादंबरीतूण आलेले  ग्रामीण समाजाच्या समस्याचे चित्रण*- प्रा. डॉ. देशमुख बिभीषण
 
*34--समकालीन साहित्य आणि आदिवासींचे प्रश्न* 
-प्रा. डॉ. अनिता परभतराव खंडागळे

*35-- समकालीन साहित्य व शेतकऱ्यांचे प्रश्न* 
- प्रा.डॉ. गजेंद्र रंदिल

*36- समकालीन साहित्यातील समाजपरिवर्तनाची ‘खुशी’*
-प्रा.अंगद श्रीपती भुरे
                                                                          
*37--समकालीन साहित्य व  शेतकरी समस्या* 
-प्रा .डॉ .पोळ हणमंत रामचंद्र 
 
*38-स्त्री मनाची घुसमट मांडणारी “भूमी”*
-प्रा.डॉ. अविनाश ताटे

*39--ग्रामजीवनाचे प्रखर वास्तव मांडणारी कवयित्री - कल्पना दुधाळ*- प्रा.प्रमोद दत्तात्रय शेटे

*40--विना अनुदानित प्राध्यापकाच्या जगण्याचे दाहक आक्रंदन:जीवनदाह*
-श्री.गौरीशंकर दत्तात्रय खोबरे, 

*41-- समकालीन कादंबरीतील शेतकरी जीवन जाणीवा"* प्रा. डॉ.समाधान पसरकल्ले 

42 --' इ.स. २००० नंतरच्या मराठी दलित आत्मकथनांतील  दलितांचे प्रश्न '
घनश्याम प्रल्हाद देवरे

*44  कवी शिवाजी शिंदे यांच्या कवितेतून अधोरेखित झालेले मानवी जीवनाच्या उध्वस्तीकरणाचे चित्रण "*
- प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
 
*45-  आदिवासी समाजाच्या समस्या व आव्हाने*
 -प्रा. डॉ. संजय गंगाराम सुरेवाड 

*14 -- समकालीन साहित्य आणि वाचन संस्कृती*
- डॉ. जी.जी.हिडगे 
  
*47- -समकालीन साहित्य आणि शेतकऱ्याचे प्रश्न* 
- प्रो. डॉ. आर. एस. शिंदे

*48-  आदिवासी पारधी जमाती मधील व्यसनाधिनता समस्या - कारणे, परिणाम व उपाय*
- प्रा.शहारूख फारूख शेख

*49- -समकालीन साहित्य आणि राजकारण*.
-कवी सुधीर विलास आगाशे


*54--GAME OF THRONES:AN ATTEMPT TO TRANSMIT CURRENT ISSUES*
-Mr. Bhagvat R. Dhesale,



50 डॉ.राजाराम झोडगे

51डॉ.अरविंद हंगरगेकर

52 प्रा.सुरवसे तुकाराम नागनाथ

53 प्रा.राजकुमार श्रीधर पवार

55.संशोधक -सारिका नरवडे

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे