Sanitation Impacts on Society (Swachh Bharat, Swasth Bharat)

चर्चासत्राचे उपविषय-
1. स्वच्छता आणि आरोग्य. (Sanitation and Health.)
2. स्वच्छता आणि महिलांच्या समस्या. (Sanitation and Gender issues.)
3. स्वच्छता आणि पर्यावरणीय समस्या. (Sanitation and Environmental Issues)
4. भारतातील शाश्वत विकास समस्या आणि आव्हाने. (Sustainable Development in India issues and  
      challenges.)
5. स्वच्छ भारत मिशन. (Swachh Bharat Mission.)
6. स्वच्छता आणि भारतीय जातिव्यवस्था. (Sanitation and Indian caste system.)
7. स्वच्छता आणि संस्कृती. (Sanitation and Culture)
8. स्वच्छता आणि धर्म. (Sanitation and Religion)
9. स्वच्छता आणि तंत्रज्ञान. (Sanitation and Technology)
10. स्वच्छता सुधारणा आणि सामाजिक चळवळ. (Sanitation reforms and Social Movement.)
11. भारतातील स्वच्छता आणि पर्यावरणामध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका. (Role of NGOs in sanitation and environment in India)
12. स्वच्छता आणि पर्यटन. (Sanitation and Tourism.)
13. भारतातील ग्रामीण स्वच्छता. (उघड्यावर शौचाची समस्या) (Rural Sanitation in India.(Open defecation)
14. स्वच्छता, आरोग्य आणि विकास : एक समाजशास्त्रीय दृष्टीकोन. (Sanitation, Health and Development: A Sociological Perspective.)
15. स्वच्छता आणि शिक्षण. (Sanitation and Education.)
16.  स्वच्छता अभियान आणि लोकसहभाग . ( Swachhata Abhiyan and People Particiapation)
17. स्वच्छता अभियानात समाज माध्यमांची भूमिका. (Role od Social Media in Swachhata Abhiyan)
 18.स्वच्छता अभियान आणि अर्थसंकल्प. ( Sanitation and Economic Budget)
19. स्वच्छता अभियान आणि  पंचवार्षिक योजना. (Swachhata Abhiyan And Five Year Plan)
20. स्वच्छता अभियानात पंचायतराजची भूमिका. Role of Panchayat Raj in Swachhata Abhiyan)

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे