सूत्रसंचालन कसे करावे भाग 3

https://youtu.be/oflopJpfltg
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. घरच्या घरी साजरा होणारा वाढदिवस एकसष्टीचा कार्यक्रम असो वा शब्दांच्या निवडीतली स्वाभाविकता, पोषाख, समयसूचकता, उत्स्फूर्तता, अनौपचारिकता या गोष्टींची सूत्रसंचालकाने जोपासना करावी.
केवळ सूत्रसंचालनकर्ता ही भूमिका न वठवता निवेदक पे.छी. अँकर, रेडिओ निवेदक डबिंग जार्टिस्ट असे वेगवेगळे कलाप्रकार हाताळता येतात.
व्यक्तिमत्व, तयारी, पोषाख, आवाज,सभाधीटपणा इत्यादींत सूत्रसंचालकाचा आनंद तथा यश सामावलेले असते


Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे