https://youtu.be/scEuGCi51nI घरच्या घरी साजरा होणारा वाढदिवस एकसष्टीचा कार्यक्रम असो वा शब्दांच्या निवडीतली स्वाभाविकता , पोषाख , समयसूचकता , उत्स्फूर्तता , अनौपचारिकता या गोष्टींची सूत्रसंचालकाने जोपासना करावी. केवळ सूत्रसंचालनकर्ता ही भूमिका न वठवता निवेदक पे.छी. अँकर , रेडिओ निवेदक डबिंग जार्टिस्ट असे वेगवेगळे कलाप्रकार हाताळता येतात. व्यक्तिमत्व , तयारी , पोषाख , आवाज , सभाधीटपणा इत्यादींत सूत्रसंचालकाचा आनंद तथा यश सामावलेले असते दोन वक्त्यांमधील , दोन गाण्यांमधील दुवा व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू भाषण करणे How to interact कार्यक्रम खुलवण्याचे काम समन्यायी धर्मनिरपेक्ष , लोकशाहीवादी संतुलित विचार बोलण्याचा भरपूर सराव , गटचर्चा , अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी उत्तम विनोदी अभिनेता … आणि उत्तम निवेदकही सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्व व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे संहिता लिखाणाची पद्धत निवेदन व सादरीकरण शासकीय समारंभात ‘ प्रोटोकॉल ’ टीव्ही चॅनेल्सच्या दुनियेत सूत्रसंचालक , निवेदक यांना वाढती मागण...
Comments
Post a Comment