Sunday, 17 October 2021

UGC NET SET PH.D Entrance exam multiple choice questions : Marathi

*UGC Set Net PET MCQ Links*
📌 *मराठी स्फुट लेखन : वर्तमानपत्रातील लेख, अग्रलेख, लघुनिबंध : marathi set net pariksha*
https://youtu.be/At23YgXCi5k
 
📌 *मराठी निबंधवाङ्मय : लघुनिबंधाचा इतिहास : स्पर्धा परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न*
https://youtu.be/7p-Cpv-tnw4
 
📌 *निवडक मराठी कथा : लेखक, प्रकाशक आणि वाङ्मय इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न पत्रिका*
https://youtu.be/WP82rtd0zzM
 
📌 *कथासंग्रह : मराठी साहित्यातील निवडक लेखक,लेखिका यांच्या कथा : पात्रयोजना कथासूत्र*
https://youtu.be/BSpceNm2Wr8
 
📌 *मराठी निबंध लेखन : लघुनिबंधकार : आधुनिक मराठी वृत्तपत्रांतील निबंधलेखन*
https://youtu.be/a86QTdXwr-A
 
📌 *मराठी कादंबरी : लेखन विद्या वार्ता वस्तुनिष्ठ प्रश्नसंच भाग १५० #स्पर्धा_परीक्षा_मराठी*
https://youtu.be/RZ3ISdUBwQE

📌 *मराठी कॅलिग्राफी कोट्स : Thinking thoughts : डॉ बापू घोलप फोटोग्राफ्स ऍण्ड एडिटिंग*  
https://youtu.be/4Iu7h_J_lBY
 
📌 *लेख, ललित लेख, व्यक्तिविशेष, अग्रलेख : सेट नेट पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी प्रश्नोत्तरे*
https://youtu.be/8b91E-SsZ7g
 
📌 *स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी कथासंग्रह हा वरील हे प्रश्न लक्षात ठेवतात set net exam*
https://youtu.be/2OHDmiZu6cQ
 
📌 *सेट नेट परीक्षा पास व्हायची असेल किंवा पीएचडी करायची असेल तर विद्यावार्ताची ही प्लेलिस्ट पाहाच*
https://youtu.be/Z3bWCdju1Kc
 
📌 *पीएच डी प्रवेश परीक्षेमध्ये, सेट नेट परीक्षेमध्ये मराठी कथासंग्रह वरील हे प्रश्न विचारले जातात*
https://youtu.be/x_R8c318oVw
 
📌 *आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास : #कथा : पीएच डी प्रवेश परीक्षा, सेट नेट मराठीसाठी उपयुक्त*
https://youtu.be/iU0XzMLicb0
 
📌 *मराठी निबंध वाङ्मय : #लघुनिबंध, ललित निबंधलेखन : विद्या वार्ता यूजीसी नेट सेट पीएच डी परीक्षा*
https://youtu.be/K4hYPXRxeug
 
📌 *गाजलेले अग्रलेख,लघुनिबंध लेखक, ललित गद्य साहित्य डॉ बापू घोलप कृत सेट नेट मराठी परीक्षा*
https://youtu.be/L32xpFUVwoc
 
📌 *आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास : #कथा : पीएच डी प्रवेश परीक्षा, सेट नेट मराठीसाठी उपयुक्त*
https://youtu.be/iU0XzMLicb0
 
📌 *मराठी साहित्यातील सेट नेट परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या कादंबऱ्या, लेखक : सेटनेट परीक्षा*
https://youtu.be/1qHofGgA2X4
 
📌 *ग्रेस, बा भ बोरकर यांचे निबंधवाङ्मय : मराठी साहित्य इतिहास setnet exam*
https://youtu.be/3Vk5OqRVaFw
 
📌 *वि वा शिरवाडकर, वि दा सावरकर यांचे वैचारिक लेखन निबंध लेखन*
https://youtu.be/BtSK7YeY36k
 
📌 *निबंध लेखनाच्या पायऱ्या : भाषाशैली, शब्दयोजना, वाक्प्रचार, म्हणी इत्यादीद्वारे लघुनिबंध लेखन*
https://youtu.be/PGHUbd-fOc4
 
📌 *द मा मिरासदार, पू ल देशपांडे, दि बा मोकाशी इत्यादींचे विनोदी लेखन*
https://youtu.be/B_Zv-BZMHA8
 
📌 *ना सी फडके' वि स खांडेकर, माडखोलकर यांचे निबंध लेखन : मराठी निबंधलेखनाची वैशिष्टय़*
https://youtu.be/lM36aB3C0zo
 
📌 *लघुनिबंध, स्मृती लेख, लेख, अग्रलेख व्यक्तिविशेष लेख : मराठी साहित्य विशेष वस्तुनिष्ठ प्रश्न*
https://youtu.be/ci_jGK9Xfew
 
📌 *मराठी लघुनिबंध वाङ्मयाचा इतिहास : upsc, mpsc For competitive exams objective set*
https://youtu.be/Y6xT3dhiiJk

Sunday, 15 August 2021

मराठी प्रकाशन संस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख

_बीड (16 ऑगस्ट  )_ :
संगणक आणि इंटरनेटच्या ऑनलाईन युगामध्ये छापील पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी होत असताना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या हर्षवर्धन पब्लिकेशन या संशोधनविषयक प्रकाशन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. 
उच्च शिक्षणामध्ये संशोधन विषयक बाबींकरीता विशिष्ट मानांकन असणारी पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित करणे ही महत्त्वपूर्ण अट ठेवली गेली आहे, त्या अनुशंगाने अर्चना घोडके यांनी २०१२ मध्ये हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि. ही प्रकाशन संस्था सुरू केली. या प्रकाशनाची विद्यावार्ता बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण भारतात आणि अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान , तुर्की, मलेशिया इत्यादी देशात पोहोचली आहे.
भारतीय उच्च शिक्षण प्रणालीची शिखर संस्था यूजीसीने निर्गमित केलेल्या अटीनुसार विद्यावार्ताने पात्रतेच्या बहुतांश बाबी पूर्ण केल्यामुळे *महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापकांना आणि एमफिल, पीएचडी पदवी करता रिसर्च करणाऱया संशोधक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे.*
                पुस्तके हातात घेऊन वाचण्याची अथवा आपले लेखन स्वहस्ताक्षरात लिहून देण्याची पारंपरिक पद्धत आता बदलली असून डिजिटल स्वरूपात डेटा पुरविला जातो आणि संगणक इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केला जातो, वाचकांना देखील ही बाब सोयीची ठरत असल्याचे मत या प्रकाशनाचे संपादक डॉ बापूजी घोलप यांनी व्यक्त केले.हर्षवर्धन प्रकाशनाच्या यशस्वीतेमध्ये तंत्रज्ञानाची मदत आणि वाचकांच्या पसंतीनुसार सुविधा देणे हा मंत्र महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही मत डॉ घोलप यांनी व्यक्त केले.
                यूजीसीने विद्यावार्ता आणि प्रिंटिंग एरिया या रिसर्च जर्नलला मान्यता दिलेली होती (२०१७-२०१८) *केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाचे रजिस्टर्ड ट्रेडमार्क या दोन्ही नियतकालिकांना प्राप्त झालेले आहे. ७.९४० इतका इम्पॅक्ट फॅक्टर असलेली* ही मराठी मुलखातील मासिके www.vidyawarta.com या वेबसाइटवरही ऑनलाइन उपलब्ध आहेत.
नव्या पिढीमध्ये वाचन_लेखन कमी झाले आहे असे बोलले जाते ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे, वास्तविक डिजिटल स्वरूपात लेखन आणि वाचनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
केवळ माध्यम आणि पद्धती बदलली आहे ही बाब या हर्षवर्धन प्रकाशनाच्या  कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना जाणवली. मराठी प्रकाशकांनी अथवा कोणत्या ही प्रकाशकांनी विशिष्ट क्षेत्रातील एक शाखा निवडून त्यामध्ये सातत्यपूर्ण का काम केल्यास यश नक्की मिळते ही गोष्ट या ठिकाणी पुन्हा अधोरेखित झाली.
शिक्षण क्षेत्रात नवनवीन *शोध प्रबंध येतात त्यांना आयएसबीएन सह पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी ग्रामीण भागातील ही एक व्यावसायिक प्रकाशन संस्था आहे.* भारतातील सर्वच शहरातून आणि विद्यापीठातून प्राध्यापक आणि संशोधकांचा पुस्तके प्रकाशित करण्यासाठी हर्षवर्धन पब्लिकेशनकडे ओघ वाढत आहे. त्यांच्या दशकपूर्तीकडील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा . . .!

प्रवेशासाठी आणि करिअर निवडीसाठी अवश्य पाहावेत

नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आहे गुणपत्रकाची हार्ड कॉपी मूळ प्रत मिळण्यासाठी आणखी आठ दहा दिवसांचा वेळ आहे. तोपर्यंत  *विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या पुढील प्रवेशासाठी आणि करिअर निवडीसाठी अवश्य पाहावेत* असे हे दोन व्हिडिओ शेअर करीत आहे नक्की पहा आणि इतरांनाही पाठवा.
 
*12 वी सायन्सनंतर काय ?  प्रवेशांसाठी विविध संधी आणि करिअर मार्गदर्शन*
https://youtu.be/wBWwahJUQQ4
 
*कला शाखेतील(12th Arts) व्यावसायाचेआणि  करिअरचे बहुपर्याय*
https://youtu.be/xoOaZPx0-Y4
 
*सूत्रसंचालनासाठी चे  वेगवेगळे व्हिडिओ पुढील  एकाच लिंकवर आहेत* 
https://www.youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K
 
याशिवाय _उत्तमोत्तम भाषण संहिता आणि सूत्रसंचालनाचे वैविध्यपूर्ण प्रकार_अभ्यासण्यासाठी व अनुभवण्यासाठी लगेच मोफत सबस्क्राइब करा
https://goo.gl/dk5tXx

UGC NET SET PH.D Entrance exam multiple choice questions : Marathi

*UGC Set Net PET MCQ Links* 📌 *मराठी स्फुट लेखन : वर्तमानपत्रातील लेख, अग्रलेख, लघुनिबंध : marathi set net pariksha* https://yo...