शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असून येथे बीए, बीकॉम व एमबीए करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे तरी विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांनी केले आहे.
नवगण महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची सुविधा देण्यात येते तसेच मार्गदर्शन वर्ग देखील घेण्यात येतील त्याचप्रमाणे नोकरी करत असताना दर्जेदार शिक्षण व पदवी मिळविण्याचे ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातील अर्धवेळ नोकरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी आपण 
डॉ आघाव 9423844444
डॉ मोहिते 9421339343
डॉ आचार्य 9423716114
डॉ वानखेडे 9421336952
डॉ धायगुडे 9850734463
डॉ शिरसाट 9511874921
डॉ घुमरे 9823567335
श्री साखरे 9423471921
यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे