डॉ. अनिल घुगे यांची नवगण महाविद्यालय परळी च्या स्थानिक सल्लागार सदस्य पदी नियुक्ती

परळी वैजनाथ : येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ अनिल घुगे यांची नवगण महाविद्यालय परळी वैजनाथचे स्थानिक सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंबंधीचे अधिकृत नियुक्तीपत्र प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी कार्यालय अधीक्षक श्री अनिल क्षीरसागर, डॉ पुरी, डॉ दाडगे, डॉ, मुळे व डॉ घोलप इत्यादींची उपस्थिती होती. महाविद्यालयाची नवीन शैक्षणिक धोरणातील वाटचाल आणि विकास यासंबंधी डॉ घुगे यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळेल असे मत यावेळी डॉ मधुकर आघाव यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव