मराठी साहित्यातील जाणिवा (विशेष संदर्भ 2000 नंतरचे साहित्य)
उपविषय*: १. समकालीन मराठी साहित्य आणि सामाजिक जाणिवा २. समकालीन मराठी साहित्य आणि राजकीय जाणिवा ३. समकालीन मराठी साहित्य आणि मूल्यात्मक जाणिवा ४. समकालीन मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जाणिवा ५. समकालीन मराठी साहित्य आणि पर्यावरणीय जाणिवा ६. समकालीन मराठी साहित्य आणि ग्रामीण जाणिवा ७ समकालीन मराठी साहित्य आणि दलित साहित्यातील जाणिवा ८ समकालीन मराठी साहित्य आणि स्ञीवादी साहित्यातील जीवन जाणिवा ९ समकालीन मराठी साहित्य आणि अदिवासी साहित्यातील जीवन जाणिवा १०. समकालीन मराठी साहित्य आणि कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरिञ, आत्मचरिञ,ललितलेखन, निबंध वाङ्मयातून अभिव्यक्त झालेल्या जाणिवा. ११. तसेच २००० नंतरच्या कोणत्याही साहित्य प्रकारातील कलाकृतीवर आपण आपला शोधनिबंध पाठवू शकता. *1--समकालीन साहित्य आणि स्त्रियांचे प्रश्न* -*डॉ.समिता जाधव* 2----समकालीन ग्रामीण भैनाळ कादंबरीतील शेतकरी जीवन-*डॉ. राखी मंगेश जाधव* 3--आ. य. पवार यांची पर्यावरणविषयक प्रश्न विशद करणारी कविता* प्रा. डॉ. दादाराव गुंडरे* 4---डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण-प्रा.डॉ.दीपक सुभाष...

Comments
Post a Comment