UGC SET NET top most 100 Videos for Marathi MCQ


सेट नेट चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी  हि खूपच महत्वाची पोस्ट आहे.* यामध्ये SET NET मराठी चे १०० वस्तुनिष्ठ प्रश्नसंच व्हिडिओ लिंक दिल्या आहेत. हे विडिओ बी ए आणि एम ए मराठी च्या अभ्यासासाठी आणि MPSC / UPSC च्या तयारीसाठी देखील उपयुक्त आहेत. आपण हि पोस्ट सेव करून ठेवा किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी मराठीचा अभ्यास करत आहेत त्यांना शेयर करा. *या सर्व व्हिडिओची एकच लिंक Playlist देखील दिली आहे.*
SET :राज्यस्तरीय_पात्रता_परीक्षा,  NET :राष्ट्रीय_अभियोग्यता_चाचणी : Marathi MCQ

🔹मराठी कविता संग्रह :
https://youtu.be/4rX6PECW-UI
 
🔹पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी आणि पदवी-पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमातील महत्वाचे प्रश्न https://youtu.be/vu1DThRq3mo
 
🔹कविता संग्रह, त्यांचे प्रकाशक समीक्षक आणि कवी #नेट-सेट मराठी वस्तुनिष्ठ परीक्षा प्रश्न
https://youtu.be/PNBMLSGPo2w
 
🔹आधुनिक कविता आणि कवी : modern marathi poems & poet मराठी सेट_नेट परीक्षा
https://youtu.be/E0xU62RzURo
 
🔹पीएचडी प्रवेश परीक्षा सह एम पी एस सी, यु पी एस सी, यु जी सी सेट नेट परीक्षेचे मराठी प्रश्न
https://youtu.be/Knw38sB8nIg
 
🔹सेट नेट परीक्षेसाठी विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न : कविता आणि कवी : विद्या भारती युजीसी प्रश्नसंच
https://youtu.be/GUpUz5lFSL0
 
🔹नेट सेट परीक्षेसाठी येणारे कवितेवरील प्रश्न उत्तर विद्यापीठीय मराठी परीक्षेसाठी
https://youtu.be/ArKi-QiiWH8
 
🔹UGC Set Net Marathi : मराठी कवितेचा इतिहास प्रमुख कवि आणि त्याचे रचियता
https://youtu.be/tu371L54ab4
 
🔹All Videos in Onle Link: Playlist
https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-gwkEXxsUR_CeAZ5HGGgnEL
 
🔹डॉ बापू घोलप संपादित विद्याभारती प्रकाशन यांचे वस्तुनिष्ठ सेट नेट परीक्षा #ugc marathi exam
https://youtu.be/rmUenrIVcyQ
 
🔹मराठीतील उल्लेखनीय कविता संग्रह आणि कवी : निवडक काव्य पंक्ति : #netset #नेटसेट #ugc
https://youtu.be/0d5o6GlgM1s
 
🔹मराठी काव्य परंपरा : कवी आणि कविता : mpsc upsc and all competition's MCQ
https://youtu.be/VtvbaVR-sEk
 
🔹आधुनिक मराठी कवितेचा इतिहास : ugcnet ugcset questions in Marathi
https://youtu.be/voQsgULFjBc
 
🔹दलित काव्य : गाजलेल्या काव्यपंक्ती-त्यांचे विद्रोही कवी-विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षा
https://youtu.be/BhpVxckbnAg
 
🔹 गाजलेल्या कवितांच्या ओळी आणि त्यांचे कवी : सर्व स्पर्धा परीक्षा,विद्यापीठांच्या परीक्षासाठी उपयुक्त
https://youtu.be/JSavITZjfGo
 
🔹गीत काव्य, सुनीत, सुभाषिते, आधुनिक कवी आणि कविता प्रमुख प्रश्नसंच : marathi net pet set mcq
https://youtu.be/IYyB31tfJVA
 
🔹आधुनिक_काव्य : प्रमुख कवी आणि त्यांचे कविता संग्रह : ugc set_net_get_tet exam mcq
https://youtu.be/YkYNFI3AVMI
 
🔹प्रमुख मराठी बखरकार आणि निवडक बखर विधाने : set net ugc exam by dr.bg gholap
https://youtu.be/BI9qfmXZcT8
 
🔹मराठी बखर : वांड़मयीन स्वरूप आणि वैशिष्ट्ये : mpsc upsc & university entrance exams mcq
https://youtu.be/XgoX6azK2PY

 🔹 स्पर्धा परीक्षेचे ज्ञान शिकविणारे आणि व्यवहार ज्ञानाची उजळणी करणारे नामांकित फटके आणि कवने
https://youtu.be/LRsVpw6Y6WA
 
🔹मराठीतील प्रमुख शाहीर आणि त्यांच्या निवडक रचना : वस्तुनिष्ठ मराठी प्रश्न सेट-नेट पेट परीक्षेसाठी
https://youtu.be/e4_da3k1BpM
 
🔹UGC SET/NET/PET/TET (Marathi), मराठी सेट/नेट वस्तुनिष्ठ प्रश्न, UPSC/MPSC & other competitive exam in Marathi, मराठी MCQ For Online Learning B.A./M.A
All Videos in Onle Link: Playlist
https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-gwkEXxsUR_CeAZ5HGGgnEL
 
🔹पेशवेकालीन शाहिरी वाड़मय #लावण्या #पोवाडे #कवने #फटके ph d प्रवेश परीक्षा साठी वस्तुनिष्ठ प्रश्नावली
https://youtu.be/krjhRW2hVxc
 
🔹होनाजी बाळा यांच्या गाजलेल्या लावण्या पोवाडे आणि रचना : net set marathi ऑनलाइन प्रश्न उत्तरे
https://youtu.be/aHoLDT0oABs
 
🔹गोष्ट संघर्ष, जिद्द आणि चिकाटीची : खारी-पाव विकणारा UGC सेट परीक्षा उत्तीर्ण होतो तेव्हा
https://youtu.be/SWPCHGMEmbk
 
🔹 सेट नेट परीक्षा (मराठी) ऑनलाइन प्रश्नमालिका
 https://youtu.be/CRJQQBc3PvE  
 
🔹नेट सेट मराठी ऑनलाइन प्रश्न 
https://youtu.be/BK0T2ds8aUI  
 
🔹 नेट–सेट-पेट -टेट परीक्षा  वस्तुनिष्ठ प्रश्न
https://youtu.be/YNUNFLmeAP4  
 
🔹SET NET Exam वस्तुनिष्ठ प्रश्न 
 https://youtu.be/1RjISCLyBs0  
 
🔹 सेट नेट परीक्षेचा_अशी करा तयारी. .!
https://youtu.be/9Yw39VBbRps  
 
🔹 तयारी जिंकण्याची_सेट नेट परीक्षेची
 https://youtu.be/is97tgoGsGw  
 
🔹 सेटनेट परीक्षेची तयारी कशी करावी? हे अनुभवाचे बोल_  तंत्र आणि मंत्र https://youtu.be/9xA_VTcZPkg
 
🔹(UGC) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सेट/ नेट (मराठी) परीक्षेसाठी आणि MPSC/UPSC सह वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्त्यंत उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्नसंच मालिका सादर करीत आहोत. *मराठी माणूस अभिमानाने मिरवावा व स्वाभिमानाने जगवा यासाठी तो स्पर्धेत टिकणे गरजेचे आहे आपणसही असेच वाटत असेल तर विद्यावार्ता च्या ह्या मराठी भाषा अभ्यासावर आधारित व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आणि शेयर करा.*

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे