आता आपले पुस्तक जागतीक स्तरावर प्रकाशित करा. केवळ 5000/- रुपयात...!

आपल्या पुस्तकाची विहित फॉर्ममध्ये रचना करण्यास आणि विषयाच्या अनुषंगाने आकर्षक मुखपृष्ठ डिजाईन करण्यास आम्ही मदत करतो. आपले मौलिक लेखन ऑनलाईन स्वरुपात जगासमोर आणण्यासाठी त्याची सॉफ्ट कॉपी (संगणीकीकृत मजकूर)  आम्हाला ई-मेलद्वारे पाठवा. आम्ही त्यावर संपादकीय संस्कार करुन wwww.vaidyawarta.com या संकेतस्थळावर प्रकाशित करु.
📌अधिकृत ISBN नंबर देण्यात येतो.
📒 पुस्तक रुपाने प्रकाशित करत असलेले लेखन स्वलिखीत व अप्रकाशित असावे.
📙 पुस्तकाचे सर्व हक्क लेखकाकडेच राहतात.
📘 पुस्तक सर्वांसाठी मोफत अथवा नेमक्याच वाचकांसाठी पासवार्ड देऊन उपलब्ध करुन देता येते.
📚 पुस्तक अजीवन-सर्वकाळ सर्वांसाठी वेबसाईटवर खुले राहते.
https://www.vidyawarta.com/01/
📂 पुस्तक प्रकाशनाचे अधिकृत आणि थ्रीडी होलोग्रामने सुरक्षीत केलेले प्रमाणपत्र (हार्डकॉपी) देण्यात येते.
राष्ट्रीय पातळीवरील हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.या नोंदणीकृत प्रतिष्ठीत प्रकाशन कंपनीकडून आपले पुस्तक प्रकाशित करुन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*संपादक*
*डॉ.बापूजी घोलप*
हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि.
बीड (महाराष्ट्र) पीन-431122
मो.9850203295, 7588057695

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे