नागराज मंजुळे : साहित्यआणि चित्रपट विशेषांक

खालील विषयावर अभ्यासकांनी विद्यावार्ता त्रैमासिकासाठी शोधनिबंध पाठवावेत 1) नागराज मंजुळे यांच्या कवितेचे वेगळेपण 2) पटकथा लेखक नागराज मंजुळे 3) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सामाजिक भान 4) चित्रपट निर्माता : नागराज मंजुळे 5) अभिनेता : नागराज मंजुळे 6) चित्रपट अभ्यासक नागराज मंजुळे 7) नागराज मंजुळे यांचे चित्रपट : चर्चा आणि चिकित्सा 8) चित्रपट माध्यमचे भान असणारा दिग्दर्शक: नागराज मंजुळे 9) भारतीय समाजाचे वास्तव प्रश्न : चित्रपट निर्मितीचे राजकारण 10) नागराज मंजुळे यांची भूमिका : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक आदी.या व्यतिरिक्त वेगळे विषय असू शकतात .