विद्या वार्ता जर्नल चे मोबाईल ॲप


आम्ही विद्यावार्ता नावाचे अँड्रॉइड ॲप तयार केले आहे. हे ॲप प्रकाशन जगताशी संबंधित असून या मध्ये विद्यावार्ता शोध पत्रिकेची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. वास्तविक हे ॲप म्हणजे विद्यावार्ता डॉट कॉम ह्या वेबसाईटचा युजर इंटरफेस आहे. जी माहिती आम्ही पूर्वी वेबसाईटवरून देत होतो तीच माहिती येथे सोप्या पद्धतीने दिलेली आहे. विद्या वार्ता हे मोबाईल ॲप संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करू शकता. आपल्याला पुस्तक प्रकाशन साठी , जर्नल च्या प्रकाशन साठी हे ॲप निश्चित उपयोगी पडेल. गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा आणि लगेच हे ॲप इंस्टॉल करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ulpatsolution.vidywarta.     Downlode App Link

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार