Posts

नवगण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे होते तर विवेकानंद महाविद्यालय परळी, मराठी विभागाचे प्रा. संकेत हंडीबाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा धायगुडे यांनी केले तर केदार सारडा याने सूत्रसंचालन केले. मराठी भाषेची परंपरा समृद्ध आणि संपन्न आहे आजही तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन युक्ती शिकून आपण भाषेचा प्रभावीपणे जगभरामध्ये वापर करू शकतो असे मत प्रा हंडीबाग यांनी व्यक्त केले तर प्राचार्य डॉ राजपांगे यांनी मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्य वाचून समाजाला मार्गदर्शन होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संगीत विभागाच्या वतीने प्रा एस आर जोशी व डॉ बापू घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कु श्वेता दुबे व कु मोगरे यांनी मराठी आयटीत बोलूया हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. लालासाहेब घुमरे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचा समारोप डॉ. ...

हिंदी नाटक : समाज और संवेदना के विविध आयाम

Image
  (सन1980 से सन 2023 तक के हिंदी नाटक )विषय पर (with ISBN)  पुस्तक संपादित की जा रही है जिसमें आप सभी विद्वानों के शोध पत्र/ शोध आलेख निमंत्रित किए जाते हैं। सभी विद्वानों से निवेदन है कि   अपने अपने शोध पत्र निर्धारित ईमेल vidyawarta@gmail.cim आईडी पर भेज दें। आवश्यक नियम इस प्रकार हैं -  शोध पत्र / शोध आलेख  कृति देव/ मंगल/ कोकिला( font size 12 MS word file )में टाइप हो जिसकी शब्द सीमा 1500 से 2000 तक हो।  हिंदी नाटक शोध पत्र/ शोध आलेख में अपना नाम,पद, पता, ईमेल पता व्हाट्सएप नंबर अवश्य दें। यह आपकी मौलिक और अप्रकाशित रचना होनी चाहिए, जिसकी भाषागत एवं व्याकरणिक अशुद्धियों की जांच आप स्वयं करके नियत तिथि तक हमें भेजें। शोध पत्र के अंत में संदर्भ सूची अवश्य दें ,जिसमें लेखक, संपादक, शीर्षक ,प्रकाशित वर्ष , पृष्ठ संख्या इत्यादि का पूर्ण विवरण हो। पुस्तक प्रकाशित होने के बाद एक प्रति आप द्वारा दिए गए पते पर पहुंचाई जाएगी ।इसलिए आवश्यक है कि अपना पूरा पता पिन कोड सहित भेजें ।  इस विषय से संबंधित उप विषय कुछ इस प्रकार से हैं- हिंदी नाटक :...

नवगण महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दि 20 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात विविध प्रलंबित मागण्यासाठी कार्यालय अधीक्षक श्री अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केले. राज्य शासन जाणीवपूर्वक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी डावलीत आहे तरी प्रामुख्याने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पूर्ववत करून सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करावी. 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी. सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतर लाभाची योजना विद्यापीठीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. या प्रमुख मागण्यांसाठी येथील कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले . सदर बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये श्रीमती खडके एस सी, इंदुरकर एस पी, सय्यद अख्तर, रोडे एस आर, बेदरकर डी एन, आळसे बी एम, कांबळे एस वाय इत्यादी सह विद्यार्थी व प्रा...

डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

Image
_परळी वैजनाथ_ : लोकप्रिय नेते तथा बीड चे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त परळी येथील नवगण महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा वाढदिवस जिल्हाभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याने येथील नवगण महाविद्यालयामध्ये दिनांक 15,16 व 17 रोजी वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच संगीत विभागाच्या वतीने अभंग वाणी व गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनांचे वाटप करण्यात आले. जिल्हाभरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

स्वतःच्या तंत्राचा विकास केला तरच आपल्या स्वातंत्र्याला अर्थ येईल : डॉ. नयनकुमार आचार्य

Image
परळी वैजनाथ : तरुणांना उद्या च्या सक्षम आणि तंत्रज्ञानाने संपन्न भारताचा विकास करावयाचा आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे झाली परंतु स्वतंत्राची आणि स्वतःची खरी खुरी ओळख असल्याचा जेव्हा आपल्याला प्रत्यय येईल तेव्हाच भारत महासत्ता बनू शकेल असे मत डॉ. नयन कुमार आचार्य यांनी येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय श्री मुंडे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे, डॉ. महेश दाडगे, डॉ प्रकाश फड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. नयनकुमार आचार्य यांनी तरुणांना प्रेरक व व स्फूर्तीदायक मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक श्री मुंडे साहेब यांनी अनुभवातून विद्यार्थ्यांनी सद्गुण आणि सदाचार कसे अंगीकारावेत आणि कायद्याचे पालन करून प्रामाणिकपणे कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजपांगे यांनी बऱ्याच दिवसानंतर कोविड कालावधी संपवून आता सांस्कृतिक कार्यक्रम आ...

WOMEN EMPOWERMENT THROUGH EMPLOYABILITY AND ENTREPRENEURSHIP SKILL

Image
The following are the Sub-themes:  Women perception and empowerment   Women empowerment principles   Global landscape of Women’s empowerment   Materialise stories of women’s empowerment   Women empowerment through education   Women empowerment through skill development   Sector-wise Women empowerment through employability/entrepreneurship in India  Policy measures for the promotion of women’s entrepreneurship   Schemes available for rural and urban Women Empowerment   Skill Training Programme for rural and urban Women Empowerment   Special Banking-finance to rural and urban Women Empowerment   Socio-economic Conditions of rural and urban women   Work-life Balancing of rural and urban women   Opportunities available for Women employees and Entrepreneurs in India   Challenges faced by Women Employees and Entrepreneurs in India and  Other related topics

Sanitation Impacts on Society (Swachh Bharat, Swasth Bharat)

Image
चर्चासत्राचे उपविषय- 1. स्वच्छता आणि आरोग्य. (Sanitation and Health.) 2. स्वच्छता आणि महिलांच्या समस्या. (Sanitation and Gender issues.) 3. स्वच्छता आणि पर्यावरणीय समस्या. (Sanitation and Environmental Issues) 4. भारतातील शाश्वत विकास समस्या आणि आव्हाने. (Sustainable Development in India issues and         challenges.) 5. स्वच्छ भारत मिशन. (Swachh Bharat Mission.) 6. स्वच्छता आणि भारतीय जातिव्यवस्था. (Sanitation and Indian caste system.) 7. स्वच्छता आणि संस्कृती. (Sanitation and Culture) 8. स्वच्छता आणि धर्म. (Sanitation and Religion) 9. स्वच्छता आणि तंत्रज्ञान. (Sanitation and Technology) 10. स्वच्छता सुधारणा आणि सामाजिक चळवळ. (Sanitation reforms and Social Movement.) 11. भारतातील स्वच्छता आणि पर्यावरणामध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका. (Role of NGOs in sanitation and environment in India) 12. स्वच्छता आणि पर्यटन. (Sanitation and Tourism.) 13. भारतातील ग्रामीण स्वच्छता. (उघड्यावर शौचाची समस्या) (Rural Sanitation in India.(Open defecation) 14. स्वच्छत...