Posts

Ai आर्टिफिशियल इंटेलिजन्स थीम

Dear Researcher’s, Conference Tracks Track 1: Artificial Intelligence, Machine Learning & Data Science Track 2: Information Technology Track 3: Big Data Analytics & Visualization Track 4: Communication Track 1: Artificial Intelligence, Machine Learning & Data Science Case-Based Reasoning and Learning, Classification and Clustering, Deep Learning, Inductive Learning, Inference Rule Learning, Learning and Adaptive control, Real Time Event Learning and Detection, Natural Language Processing, Similarity Measures and Learning of Similarity Statistical and Evolutionary Learning, Soft Computing, Image Processing and Computer Vision, Internet of Things, Virtual Reality and Augmented Reality, Data Modeling & Semantic Engineering, High Performance Scientific/Engineering/ Commercial Applications, Info science & Computational Informatics, Information Network Analytics, Data Science Techniques for Handling, Epidemic and Pandemic Situations, Time Series and ...

केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023

*केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे. *अर्ज करण्याची मुदत* ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील. *केंद्रप्रमुख परीक्षा माहितीची लिंक* www.mscepune.in *केंद्रप्रमुख अर्ज लिंक* https://ibpsonline.ibps.in/mscepapr23 *परीक्षा शुल्क* 1.सर्व संवर्गातील उमेदवार - 950 रुपये 2.दिव्यांग उमेदवार - 850 रुपये *केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता* विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आह...

नागराज मंजुळे : साहित्यआणि चित्रपट विशेषांक

Image
खालील विषयावर अभ्यासकांनी विद्यावार्ता त्रैमासिकासाठी शोधनिबंध पाठवावेत  1) नागराज मंजुळे यांच्या कवितेचे वेगळेपण  2) पटकथा लेखक नागराज मंजुळे 3) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सामाजिक भान 4) चित्रपट निर्माता : नागराज मंजुळे 5) अभिनेता : नागराज मंजुळे 6) चित्रपट अभ्यासक नागराज मंजुळे 7) नागराज मंजुळे यांचे चित्रपट : चर्चा आणि चिकित्सा 8) चित्रपट माध्यमचे भान असणारा दिग्दर्शक: नागराज मंजुळे  9) भारतीय समाजाचे वास्तव प्रश्न : चित्रपट निर्मितीचे राजकारण  10) नागराज मंजुळे यांची भूमिका : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक आदी.या व्यतिरिक्त वेगळे विषय असू शकतात .

विद्या वार्ता जर्नल चे मोबाईल ॲप

Image
आम्ही विद्यावार्ता नावाचे अँड्रॉइड ॲप तयार केले आहे. हे ॲप प्रकाशन जगताशी संबंधित असून या मध्ये विद्यावार्ता शोध पत्रिकेची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. वास्तविक हे ॲप म्हणजे विद्यावार्ता डॉट कॉम ह्या वेबसाईटचा युजर इंटरफेस आहे. जी माहिती आम्ही पूर्वी वेबसाईटवरून देत होतो तीच माहिती येथे सोप्या पद्धतीने दिलेली आहे. विद्या वार्ता हे मोबाईल ॲप संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करू शकता. आपल्याला पुस्तक प्रकाशन साठी , जर्नल च्या प्रकाशन साठी हे ॲप निश्चित उपयोगी पडेल. गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा आणि लगेच हे ॲप इंस्टॉल करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.ulpatsolution.vidywarta.      Downlode App Link धन्यवाद

तुम्हाला वक्ता बनायचे का?

Image
तुम्हाला वक्ता बनायचे का? तुम्हाला स्टेजची भीती दूर करून  प्रभावी मत मांडायचे आहे का? तुम्हाला वक्ता बनून श्रोत्यांवर प्रभाव टाकायचा आहे का? वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर हो असेल तर विद्या वार्ता युट्युब चॅनेल घेऊन येत आहे  https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K ३ दिवसीय निवासी कार्यशाळा  या कार्यशाळमध्ये काय शिकाल? १. भाषण, भाषण प्रक्रिया २. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय. ३. भाषणाची भीती घालवण्याचे ७ प्रभावी तत्व ४. जाणून घ्या, भाषण कौशल्यात निपुण का बनावे. ५ . स्वतःची ओळख कशी करावी. ६ . आयुष्यातील घटना प्रसंग कसे सांगावेत? ७. भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी? ८. भाषण करण्यापूर्वी काय करावे? ९. भाषणाचा सराव १०. भाषणाची सुरुवात कशी करावी? ११. भाषणाचा मध्य कसा असावा? १२. भाषणाचा शेवट कसा असावा? १३. भाषणाचे प्रकार आणि सराव १४. राजकीय भाषण  १५. प्रेरणादायी भाषण कसे करावे? १६. टीकात्मक कसे बोलावे? १७. जयंती भाषण १८. वाढदिवानिमित्त शुभेछ्या भाषण १९. श्रद्धांजली भाषण १९. भावनिक भाषण २०. जयंती भाषण कसे करावे. २१. ऐनवेळी कसे बोलावे. २२. ...

नवगण महाविद्यालयात व्यसनमुक्ती व शिष्यवृत्ती योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग समाज कल्याण बीड यांच्या संयुक्त विद्यमाने समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियान मध्ये हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर समन्वयक डॉ.आर डी आचार्य व सहाय्यक डॉ. ए एम चंद्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आचार्य यांनी केले व सामाजिक न्याय, समता पर्व, समान संधी याविषयी माहिती सांगितली तर डॉ. राजपांगे यांनी विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि जातीनिहाय विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती सांगितली. या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या लाभातून विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ एम चंद्रे यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

ENGINEERING TECHNOLOGY & MANAGEMENT

Image
*Sub Themes* *Track 1.CSE / IT / Data Science / AIML / AIDS / C-Tech. Engg.* • Computer Architecture and Real time Systems • Use of Data bases, Data Mining and Big Data in Social Cause • Deep Learning, Machine Learning & Applications • Geographical Information Systems / Global Navigation Satellite Systems (GIS/GNSS) • IT Policy and Business Management • Importance of Natural Language Processing in daily routine life.  • Soft Computing (AI, Neural Networks, Fuzzy Systems, etc.) *Track 2. Mechanical / Production / Automobile / Metallurgy Engineering* • Material science and technology. • Ceramic and composite materials • Solar cell manufacturing  • Product design and development • Automations and Robotics • Green hydrogen manufacturing • Sustainable manufacturing technology • Heat radiations transfer through solar panel • Thermodynamics *Track 3.Civil Engineering (Structural Engg. / Geology / Environmental Engg. / Transportation Engg. / Geo-Technical Engg.)* • Str...