महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016
महाराष्ट्र
सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 लागु करण्यात आलेला आहे. या कायद्यातील महत्त्वपूर्ण
बाबी या व्हिडिओ मध्ये
पाहा
उदा.
जलदगतीने तुकडी मान्यता , नवीन महाविद्यालय सुधारित परवानगी प्रक्रिया , शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेस प्राधान्य सल्लागार
परिषद , maharashtra
state commission for higher education & development , higher education
commission of india , बहुविद्या
शाखा व आंतरविद्याशाखा दृष्टिकोन
,
माहिती
तंत्रज्ञानयुक्त उच्चशिक्षण, स्वायत्ततेचा पुरस्कार , आरक्षण व सामाजिक न्याय , उद्योग तसेच व्यवसाय तज्ञांचा शिक्षणातील सहभाग , निवडणूक व नामनिर्देशन पद्धतीतील
समतोल , पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती , महाविद्यालय व विद्यापीठ निवडणूक
, आधुनिक अकाऊंटिंग पद्धती , उच्च शिक्षण पद्धतीतील नफेखोरी व भांडवलदारी यांना
आळा, परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था , राज्यस्तरावर समान नियमांचा वापर , कौशल्य विकासाला चालना इ.
उच्च
शिक्षणासंबंधी आणि अकॅडमिक प्रकाशनासंबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी
लाईक
करा
शेअर करा
✅सबस्क्राइब
करा VIDYAWARTA
youtube channel
Comments
Post a Comment