सूत्रसंचालन कसे करावे भाग 2
https://youtu.be/18V5dKUsHzE
कार्यक्रमाच्या
स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात.
एखादी
राजकीय सभा, उद्घाटन समारंभ, गॅदरिंग, प्रकाशन किंवा व्याख्यान या सर्व
गोष्टींना नियोजन जरूरीचे
व्यावसायिक
मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी
प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. घरच्या घरी साजरा
होणारा वाढदिवस एकसष्टीचा कार्यक्रम असो वा शब्दांच्या निवडीतली स्वाभाविकता,
पोषाख, समयसूचकता, उत्स्फूर्तता, अनौपचारिकता या गोष्टींची
सूत्रसंचालकाने जोपासना करावी.
केवळ
सूत्रसंचालनकर्ता ही भूमिका न वठवता निवेदक पे.छी. अँकर,
रेडिओ निवेदक डबिंग जार्टिस्ट असे वेगवेगळे कलाप्रकार हाताळता
येतात.
Comments
Post a Comment