सूत्रसंचालन कसे करावे भाग १
https://youtu.be/scEuGCi51nI
घरच्या घरी साजरा होणारा वाढदिवस एकसष्टीचा कार्यक्रम असो वा शब्दांच्या निवडीतली स्वाभाविकता, पोषाख, समयसूचकता, उत्स्फूर्तता, अनौपचारिकता या गोष्टींची सूत्रसंचालकाने जोपासना करावी.
घरच्या घरी साजरा होणारा वाढदिवस एकसष्टीचा कार्यक्रम असो वा शब्दांच्या निवडीतली स्वाभाविकता, पोषाख, समयसूचकता, उत्स्फूर्तता, अनौपचारिकता या गोष्टींची सूत्रसंचालकाने जोपासना करावी.
केवळ
सूत्रसंचालनकर्ता ही भूमिका न वठवता निवेदक पे.छी. अँकर,
रेडिओ निवेदक डबिंग जार्टिस्ट असे वेगवेगळे कलाप्रकार हाताळता
येतात.
व्यक्तिमत्व,
तयारी, पोषाख, आवाज,सभाधीटपणा इत्यादींत सूत्रसंचालकाचा आनंद तथा यश सामावलेले असते
दोन
वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा
व्यासपीठ
आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू
भाषण
करणे
How to interact
कार्यक्रम
खुलवण्याचे काम
समन्यायी
धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार
बोलण्याचा
भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी
उत्तम
विनोदी अभिनेता… आणि उत्तम निवेदकही
सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्व
व्याख्यानाचे
आणि वैचारिक भाषणे
संहिता
लिखाणाची पद्धत
निवेदन
व सादरीकरण
शासकीय
समारंभात ‘प्रोटोकॉल’
टीव्ही
चॅनेल्सच्या दुनियेत सूत्रसंचालक, निवेदक
यांना वाढती मागणी
सत्कार
याचे विचार पूर्वचेनियोजन
मुलाखत
नैसर्गिक
स्वभाव
उत्तम
आत्मविश्वास
उमेदवाराची
हुशारी
वागण्याची
पद्धत
व्यासंगाचा
अभ्यासाचा विषय
असत्य
कधीही बोलू नका
प्रश्नांची
उत्तरे द्या
अपेक्षांची
जास्तीत जास्त पूर्तता करता येईल
चैत्रबन,
आठवणीतली गाणी, आनंदघन, मदनमोहन रजनी, याद ना जाए, या सारख्या मराठी हिंदी गाण्यांचा २००० हून अधिक कार्यक्रमांचा
सूत्रधार
अमिताभ
बच्चन सारखा एक उमदा कलाकार जेव्हा या क्षेत्रात येतो आणि करोड्पतीसारख्या
कार्यक्रमाला लोकप्रियतेच्या अत्त्युच्च उंचीवर नेऊन ठेवतो तेव्हा अगदी गोविंदा,
अनुपम खेर, शाहरूख खान पर्यंत सगळे
त्याच रिंगणात हात पाय मारून बघतात
जितेन्द्र
जोशी आणि निर्मीती सावंत , सुधीर गाडगीळ यांची सहजसोपी
संवादशैली, निवेदक भाऊ मराठे आणि प्रदीप
भिडे यांची भरदार वजनाची शैली, धनश्री लेले यांची संस्कृतप्रचुर
वाणी, अमीन सयानी यांचं उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या
शैलीचं निवेदन फ. मु. शिंदे यांची ‘लाजवाब’ मार्मिक चिमटय़ांची शैली, शिरीष कणेकरांची
माहितीपूर्ण पण खोचक शब्दांची पेरणी तर क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांची
राजकीय आणि क्रिकेटमय शैली, आजकाल सिने नाटय़ कलावंतसुद्धा
निवेदनाचे कार्य करतात.
वसंतराव
देशपांडे
कविवर्य
सुरेश भट
कविता
शेरोशायरी
वाद्यवृंद किंवा काव्य मैफल
तोंडी- लेखी
परिक्षा तसेच ऑडिशन
टीव्ही
दोन्हीसाठी पदवीधर
शास्त्रोक्त
पद्धतीने तयारी
निमंत्रणपत्रिका
बॅनर्स
पोस्टर्स,
टीव्ही जाहिरात, केबल स्ट्रीप यांचाही समावेश
एलसीडी
प्रोजेक्टर. मार्करपेन, लाईट बोर्ड,
फोल्डर, कोरे पेपर्स, पेन, पॅड, कॉलर माइक,
लॅपटॉप इ. अशा कार्यक्रमांचं स्वरूप
प्रसिद्धीसाठी
रोड शो केला जातो किंवा सजवलेल्या ट्रक-मेटॅडोरमधून ते उत्पादन आकर्षक स्वरूपात
पाश्र्वनिवेदन-
voice
cover
इव्हेंट मॅनेजमेंट EVENT
MANAGEMENT
व्यासपीठावरील आसन व्यवस्था : खुच्र्या,
टेबल, टेबलावर कपडाफिल, नेमप्लेट्स दीपप्रज्वलन असल्यास समई, चौरंग,
तेल-वाती, कापूर, मेणबत्ती, उदबत्ती, आजकाल
अनेक ठिकाणी मेणबत्तीऐवजी पणतीने दिवा लावला जातो. अशावेळी पणती ऑइलपेंटने रंगवली
पाहिजे.
उद्घाटन असल्यास : लाल केशरी रिबीन, ट्रेमध्ये गुलाब पाकळ्या, कात्री, रिबीन चिकटविण्यासाठी सेलो टेप, सेप्टिपीन इ. विशेष निमंत्रितांसाठी सभागृहात प्रेक्षागृहात विशेष आसनव्यवस्था. पॅड फोल्डर पेन.
उद्घाटन असल्यास : लाल केशरी रिबीन, ट्रेमध्ये गुलाब पाकळ्या, कात्री, रिबीन चिकटविण्यासाठी सेलो टेप, सेप्टिपीन इ. विशेष निमंत्रितांसाठी सभागृहात प्रेक्षागृहात विशेष आसनव्यवस्था. पॅड फोल्डर पेन.
Planning
a meeting, inauguration ceremony, gardening, publications, or lectures
Note
that siting in a professional interview, speaking method, courtesy, nudity and
first impression effect are a special part. Whether it is a birthday
celebration of a home, or a selection of words, it is necessary to preserve the
nature, apparel, timing, spontaneous and informal things.
A lot of exercises to speak, group discussions, more interviewing by the Mock Interview
Best comedian ... and great commentator
Importance of language and style in formulas
Lectures and conceptual speeches
Method of writing code
Request and presentation
'Protocol' at the official ceremony
Increasing demand for the director of the TV channel, the producer of the advertisement
Jitendra Joshi and Nirmiti Sawant, Sudhir Gadgil's easy-to-speak dialogues, the style of weighty weight of the narrator Bharo Marathe and Pradeep Bhide, with the enthusiasm of Dhanashree Lele's Sanskrit pracharu Vani, Ameen Sayani, Mu Shinde's style of 'tasty' pimples, Shirish Kanekar's
Comments
Post a Comment