भारताची महासत्तेकडील वाटचाल


*उप विषय*
1. भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल
2. जी 20
3. कृषी क्षेत्रातील बदल (नवीन योजना)
4. सेवा क्षेत्रातील बदल
5. उद्योग क्षेत्रातील बदल
6. आरोग्य क्षेत्रातील बदल
7. शिक्षण क्षेत्रातील बदल नवीन शैक्षणिक धोरण 2020
8. संरक्षण क्षेत्रातील बदल : युद्ध निती
9. भारताच्या परराष्ट्र धोरनातील बदल
10. अंदाजपत्रकातील बद्दल
11. कर प्रणालीत झालेला बदल
12. भारताचे शेजारच्या राष्ट्राशी व इतर देशांशी असलेले संबंध (आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इ.)
13. व्यापार व बाजार व्यवस्थेत झालेले बदल
14. भारत व जागतिक संघटना
15. बॅंकिंग क्षेत्रात झालेले बदल
16. आयात निर्यातातून भारताची महासत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल
17. जी डी पी आणि वित्तीय तूट पूर्वी आता
18. अंतराळ क्षेत्रात भारताची प्रगती
19. राज्य घटनेला होत असलेली 75 वर्ष
20. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व समतोल राखण्यासाठी झालेले बदल
21. विविध भाषेतील साहित्य निर्मिती वर झालेले बदल
22.भारतीयांच्या राहणीमान व उपजीविकेवर झालेले बदल
23. सामाजिक परिस्थिती व समाजमनावर झालेले बदल
24. राजकारण व राजकीय समस्यांनमधील बदल
25. आय टी क्षेत्रातील बदल
26. विविध कायद्यातील सुधारणा 
27. शेअर्स मार्केट मध्ये झालेले बदल
28. सार्वजनिक प्रशासनातील बदल
29. आपत्ती व्यवस्थापनातील बदल
30. मीडिया क्षेत्रातील बदल
31. विविध योजना (जसे, मेकइन इंडिया, स्टार्टअप,डिजिटल इंडिया इ)
32. ऊर्जा निर्माण क्षेत्रातील बदल - सोलार
33. ऐतिहासिक बदल
34. विज्ञान व तंत्रज्ञान यातील बदल
35. भारतीय अर्थकारण
36. पायाभूत सुविधांमध्ये बदल- रस्ते वाहतूक, दळणवळण आणि तंत्रज्ञान
37. जगात भारताची वाढती प्रतिष्ठा
38. भारताची विश्व गुरूच्या दिशेने होणारी वाटचाल
39. भारतीय तत्वज्ञान
40. योगा व भारत
41. भारतीय भूविज्ञान
42. क्रीडा क्षेत्रात भारताची प्रगती व बदल
43. सामाजिक परिस्थिती व समाज मनावर झालेला परिणाम
44. राम मंदिर ते राष्ट्र निर्मिती
45. *मुख्य व उप विषयाला अनुसरून भारताच्या महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचाल लक्षात घेवून इतर विषय

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे